खा. नुसरत जहाँने त्या भागावरील टॅटू केला शेअर, सो’शल मी’डियावर गरम झाले चाहते…

खा. नुसरत जहाँने त्या भागावरील टॅटू केला शेअर, सो’शल मी’डियावर गरम झाले चाहते…

अनेक अभिनेता, अभिनेत्री हे बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतर काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. यातील काही अभिनेते हे व्यवसाय करतात. तर काही अभिनेते शेती घेतात, तर काही अभिनेते हे राजकारणात जात असल्याचे आपण पाहिले असेल. भारतामध्ये असे अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत की, ज्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेले आहे.

मात्र, यातील काही जणांना राजकारणामध्ये यश मिळाले आहे. मात्र, काही जणांना अपयश आले आहे. त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून दिले आहे. अमिताभ बच्चन यांचे उदाहरण घ्यायचे झाले, तर अमिताभ बच्चन हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे खास मित्र होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील केला होता.

राजकारण आपले क्षेत्र नाही, असे त्याने मान्य केले होते. अलीकडेच अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर हिने देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिने निवडणूक देखील लढवली होती. मात्र, तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता तिने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. राजकारणामध्ये अभिनेते यशस्वी ठरत नाही. त्याला एकच अ’पवा’द होते ते म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त.

सुनील दत्त यांनी अभिनयाप्रमाणेच राजकारणातही आपली चमकदार कामगिरी दाखवली होती. त्यांच्याकडे क्रीडा खाते होते. त्यांनी या क्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर याने देखील काँग्रेसकडून राज्यसभा खासदारकी पत्करली होती. मात्र, संसदेत तो उपस्थित राहत नसल्याने अनेकांच्या टी’केचे धनी झाला होता.

त्यानंतर त्याची टर्म संपली आणि तो आता राजकारणापासून दूरच आहे. आज आम्ही आपल्याला एका बंगाली अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने तृण मूल काँग्रेसकडून निवडणूक लढवून संसदेत प्रवेश केला आहे. या अभिनेत्रीचे नाव नुसरत जहाॅ असे आहे. ही अभिनेत्री अतिशय बो’ल्ड आणि ब्युटीफुल अशी आहे.

सो’शल मी’डियावर ती प्रचंड सक्रिय असते. खासदार झाल्यावर तिने चित्रपटात काम करणे सुरू ठेवले आहे. सो’शल मी’डियावर ती आपली अनेक बो’ल्ड फोटो शेयर कर त असते. त्यामुळे ती अनेकांच्या टी’केचे धनी देखील बनते. मात्र, अनेक जण तिला लाईक देखील करत असतात. असे असले तरी ती त्याकडे दुर्लक्ष करत असते.

आता ती पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिने गोंदवलेला टॅटू हा होय.bआम्ही आपल्याला या टॅटू बद्दल माहिती देणारच आहोत. मात्र, तिने या आधी कुठल्या चित्रपटात काम केले, ते आपण जाणून घेऊया. नुसरत जहां हिने 2011 मध्ये शोत्रू या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिस क्रॉस, नकाब, लव एक्सप्रेस या सारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. 12 फेब्रुवारी 2019 रोजी तिचा एक बंगली चित्रपट प्रदर्शित झाला होता. गेल्या लोकसभेला तिने तृणमूल काँग्रेस कडून निवडणूक लढवून संसदेत प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी तिने सो’शल मी’डियावर आणि इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये छा’तीच्या डाव्या बाजूला तिने एक टॅटू गोंदवून घेतलेला दिसत आहे. या टॅटूवर विक्ट्री असा उल्लेख आहे. मात्र, हा फोटो तिचा जुनाच असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, सध्या बं’गाली नि’वडणुका सुरू आहेत. त्याचा या फोटोशी सं’बंध जोडण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे. मात्र, तिला या फोटोवरून अनेकांनी लाईक केले आहे. मात्र, काही जणांनी टी’का देखील केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.