घ’टस्फो’टीत ऋतिक रोशनला नवरा बनवू इच्छिते त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली सोबत राहण्यासाठी वय महत्वाचे नाही…

घ’टस्फो’टीत ऋतिक रोशनला नवरा बनवू इच्छिते त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली सोबत राहण्यासाठी वय महत्वाचे नाही…

मित्रांनो, तुम्हला माहीतच आहे की बॉलिवूडमध्ये ब्रेकअप पॅचअप, नवीन अफएर्स हे होतंच असतात. त्याचबरोबर ज्यानी लग्न केले आहे त्यात काहींचे संसार मोडून त्यांनी आपला दुसरा संसार थाटला आहे. तर काही लिव्ह इन रिलेशनशिपमद्ये राहत आहे. सांगायचं झालं तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा.

मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घ’टस्फो’ट झाल्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत राहत आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर ह्रतिक रोशनचा देखील काही वर्षांपूर्वी सुजान सोबत घटस्पोट झाला. त्यांना दोन मुलं देखील आहेत. हृतिक रोशनची कला आणि अभिनय लोकांना खूप आवडतो आणि त्याची फॅन फॉलोइंगही खूप आहे आणि बरीच अभिनेत्री देखील त्यांच्या मागे वेडा आहेत.

आणि आता नुकतेच अमीर खान याने आपली पत्नी किरण राव पासून घ’टस्फो’ट घेतला आहे. १५ वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे असूनही स्पष्ट झालेले नाही. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा देखील आहे. आमिरने याआधी देखील रिया दत्ता सोबत घ’टस्फो’ट घेतला होता. आणि हा त्याचा दुसरा घ’टस्फो’ट आहे.

म्हणून आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला माहित आहे कि ह्रतिक रोशनचा घ’टस्फो’ट झाला आहे पण तरी ती याला आपला नवरा बनवू इच्छित आहे चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.

या अभिनेत्रीचे नाव आहे तमन्ना भाटिया, जी दक्षिण चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे आणि आजपर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये तिने काम केली आहे आणि आता ती दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

तमन्ना भाटियाने आजवर एकापण चित्रपटात किसिंग सिन दिला नाहीये, म्हणजे ती जिव्हा कुठलाही चित्रपट साइन करते तेव्हा ती तास करार करून घेते. पण ह्रितिक सोबत काम करण्यासाठी ती तिचा हा करार तोड्याला देखील तयार आहे तसे स्टमेन्ट तिने दिले होते.

ती म्हणाली होती कि, मला ह्रतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी माझा ‘No kissing contract’ तोड्याला तयार आहे. आणि त्याने विचार केला तर मी त्याच्यासोबत लग्न देखील करू शकते !

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *