चित्रपटात इं-टिमेंट सिन शूट करत असताना चुकीच्या ठिकाणी स्प-र्श केल्यामुळे ‘या’ अभिनेत्रींनी हिरोच्याच कानात मारली होती थप्पड..

बॉलिवूड मध्ये अनेकदा अश्या घ-टना घडतच असतात की ज्या नियमाचे विरुद्ध घडत असतात. सहसा या घडणाऱ्या वा-ईट घ-टना अभिनेत्रींनसोबत जास्त घडतात. चित्रपटाचे शुटिंग दरम्यान बहुतेक वेळा अभिनेत्रींसोबत गै-रव-र्तणूक होत असल्याच्या घ-टना कित्येकदा घ-डत असताना आपण बघत आलो आहोत.
चित्रपटात आवश्यक असल्याने इं-टिमेंट सीन शूट होत असताना अभिनेत्रींना कधी कधी अ-नावधानाने म्हणा किंवा जाणूनबुजून म्हणा पण चुकीच्या मार्गाने स्प-र्श केला जातो. यावेळी असे चुकी-च्या स्प-र्शाची अभिनेत्रीला देखील जाणीव होत असते. परंतु चांगल्या कामात अ-डथळा नको किंवा वा-दविवाद नको म्हणून आशा वेळी काही अभिनेत्री शांत राहून वादाचा मुद्धा निर्माण करत नाही.
1) राधिका आपटेः अभिनेत्री राधिका आपटे बद्धल तर सर्वानाच माहिती आहे. राधिका आपटे हिला सुद्धा चित्रपटाचे शुटिंग दरम्यान अनेक वेळा अशा चु-कीच्या प-द्धतीने व-र्तन करणाऱ्यांचा सामना करावा लागला आहे. साऊथ इंडियन चित्रपटाचे शुटिंग सुरू होते.
परंतु या चित्रपटाचे शुटिंग दरम्यान राधिका हिस असे जाणवले की तिला तिच्या सोबत काम करणारा को ऍक्टर चुकीच्या पद्धतीने स्प-र्श करत आहे. शुटिंग दरम्यान चालू सीन मध्ये त्या चित्रपटाच्या नायकाने राधिकाच्या पायांना चु-कीच्या पद्धतीने स्प-र्श केला होता. राधिकाला त्याची लगेच जाणीव झाली होती.
त्या अभिनेत्यासोबत राधिका हिची फारशी ओळख देखील नव्हती. परंतु तरी देखील त्या अभिनेत्याने जाणूनबुजून असे कृ-त्य केले होते. राधिकाने त्यावेळी कसलाही विचार न करता अभिनेत्याच्या का-नशिलात थ-प्पड मारत खड़े बोल सुनावले होते व परत असे करणार नाही याची देखील खातरजमा करून घेतली होती.
2) स्कार्लेट विल्सनः बाहुबली चित्तपटाचे शुटिंग दरम्यान देखील असेच काहीसे घडले होते. या चित्रपटात आयटम म्हणून अतिशय जोशात काम करणाऱ्या हॉ-ट अभिनेत्री स्कारलेटला पण त्यावेळी शुटिंगदरम्यान गै-र व-र्तणूकीचा सामना करावा लागला होता.
कोणतीही अभिनेत्री एका विशिष्ट मर्यादेपर्यंत गै-रवर्तणूक सहन करू शकते परंतु मर्यादेपलीकडे कोणतीच अभिनेत्री कुणाचेही गै-रव-र्तणुक सहन करू शकत नाही. स्कार्लेटने वेळोवेळी संधी देऊन देखील तिच्यासोबत गै-रवर्त-णूक करणाऱ्या उमाकांत राय या को अँक्टरच्या का-नशिलात चटकन थ-प्पड लगावली होती.
3) जयाप्रदा :- 1080 च्या दशकातील अभिनेत्री जया प्रदा हिला देखील गै-रवर्तु-नुकीचा सामना करावा लागला होता. त्या काळात देखील चित्रपट सृष्टी मध्ये अभिनेत्रींसोबत गै-रवर्तन केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. एका चित्रपटाचे शुटिंग दरम्यान जयाप्रदाला सहकलाकार म्हणून दिलीप ताहिल यांचे सोबत काम करण्याची संधी मिळाली होती.
त्याचे सोबत एका चित्रपटाचे शुटिंग करताना जया प्रदा सोबत अशीच घ-टना घडली होती. शुटिंग दरम्यान स्क्रिप्टनुसार नायक दिलीप ताहिल यांना ब-ळजबरी करण्याचा अभिनय करावयाचा होता परंतु हे करता करता ते रियल मध्ये बळजबरी करू लागले होते.
त्या वेळी जया प्रदा हिचे लक्षात येताच जयाप्रदाने दिलीप ताहिल यांच्या कानशिलात थ-प्पड मारली होती. त्यावेळी तिने नायकाला खडे बोल सुनावले होते की अभिनय आणि वास्तव यामधला फरक समजून घ्यावा.