‘चीअरगर्ल्सचे’ आयुष्य असते अतिशय वा ईट, मॅच झाल्यावर कामा व्यतिरिक्त नाईलाजाने करावे लागते ‘हे’ ना लायक काम

जर तुम्हाला क्रिकेट किंवा आयपीएल आवडत असेल तर तुम्हाला हे समजेल की ज्यावेळी एखादा खेळाडू मैदानावर चौकार आणि षटकार मारत असतात तेव्हा त्यांचे चाहते खूप आनंदी असतात आणि तर प्रत्येकजण आपल्या आवडत्या संघ आणि खेळाडूवर लक्ष ठेऊन असतो.
परंतु तुम्हाला माहित आहे का की खेळाडूं व्यतिरिक्त काही ची-अर ग-र्ल्ससुद्धा उपस्थित असतात, त्यांच्यावर बरेच लोक लक्ष देत असतात. असायला पण पाहिजे कारण या सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, त्यांना सामन्या दरम्यान विशेष करून बोलावले जात असते.
१. सर्व प्रथम, आम्ही तुम्हाला सांगू की या आनंददायक मु-लींना कितीतरी वेळा श्रीमंत लोकांच्या वा-ईट नजरेचा सा-मना करावा लागतो, कधीकधी त्यांना वा-ईट ख-राब गोष्टी देखील ऐकाव्या लागतात. बरेच ठिकाणी लोक त्यांना इज्जत देत नाहीत की जणू काही ते काही घाणेरडे कामच करत आहे.
२. ची-अरग-र्ल्सना कितीतरी वेळा लोकांच्या अ-योग्य वागणे देखील सोसावे लागते पण हे खरे आहे कि असे नाही झाले पाहिजे हे त्यांना वाटते तरीही सारखे त्यांच्याबरोबर असे घडत असते काही वेळा तर लोक यांच्यावर घा-णेरडे कमेंट्स सुद्धा करतात.
३.इतकेच नाही तर या मुलींना झो-पण्यासाठी फक्त तीन ते चार तासच भेटतात करण त्यांचा संपूर्ण दिवस हा सराव करण्यामध्ये जातो, आणि त्यानंतर लगेच त्यांना सामन्यावर जाऊन स्टेजवर जाऊन चीअर करावे लागते यामुळे त्यांना विश्रांती साठी वेळ खूपच कमी भेटत असतो.
४.असे म्हणतात की सामन्यानंतर त्यांना बऱ्याच वेळा पार्ट्यांमध्ये सुद्धा जावे लागते. इतकेच नाही तर त्यांचे वजनही सांभाळावे लागत असते. काही ठिकाणी तर इतकी क-ठोर आहे की जर ची-अरग-र्ल्सचे वजन थोडे जरी वाढले तर त्यांना संघातून काढून टाकले जाते आणि त्यांना बाजूला बेंचवर बसवले जाते.
५. तरी तुम्हा सर्वाना वाटत असेल की ची-अरग-र्ल्सचे आयुष्य खूप चांगले असेल आणि पैशाची कमतरता आजीबात नसेल, तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात. चीअरगर्ल्स यांना चांगला पगार सुद्धा मिळत नाही, त्यांना दर महिना ७० ते ८० हजार रुपये मिळतात, ज्यामध्ये त्यांचे सर्व गरजा भागव्यावा लागत असतात.