चौथ अपत्य जन्माला घालण्याबाबत सैफ अलीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला ‘आम्ही म्हातारे’…

चौथ अपत्य जन्माला घालण्याबाबत सैफ अलीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला ‘आम्ही म्हातारे’…

हे तर सर्वानाच माहीत आहे की करीना दुसऱ्या अ’पत्याला जन्म देणार आहे तर सैफ अली खानचे हे चौथें अपत्य असेल. मिळालेल्या माहितीनुसार करीना आणि सैफ अली खान यांनी त्यांचे घरात नवीन अपत्य येण्यापूर्वीच ते दुसऱ्या घरात शिफ्ट होऊन राहावयास गेले आहे. त्याबद्धल करिनाने त्यांचे नवीन घराबद्धल चा खुलासा देखील सोशल मीडिया द्वारे केलेला आहे.

हे सर्व बदल होत असतानाच सैफ अली खान एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तांडव या वेब मालिकेबद्धल सैफ सध्या सैफ चर्चेत असून या वादांकीत विषयामुळे सैफ करिणाचे घराला सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे.

आता 2021 मध्ये सैफ अली खान चौथ्या बाळाचा पिता बनेल तर करीना दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. चौथे अपत्य जन्मास येणार म्हणून सैफ अली खान हा उत्साहित आणि आनंदी दिसत आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीतून सैफ चा हा आनंद स्पस्टपणे दिसून येत आहे.

जी क्यू मॅगझिंनशी झालेल्या एका मुलाखतीत सैफ अली खानने एक खुलासा केला आणि म्हणाला की “मी चौथ्या बाळाचा पिता बनणार आहे” आणि या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. सैफ अली खान पुढे असेही बोलला की त्याला घरात कलकलाट आवडतो.

तैमुर चे मोठे भाऊ इब्राहिम आणि बहीण सारा यांचेशी माझे वेगळे असे खूप छान बॉंडिंग आहेत. सैफ ।म्हणाला की माझे माझ्या मोठ्या मुलांशी वेगळेच नातेबंद आहेत. आता ते दोघेही मोठे झालेले असून ते आता स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यास सक्षम झाले आहेत. परंतु आता माझे पूर्ण लक्ष माझ्या घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या प्रतीक्षेत आहे.

घरात चौथे अपत्य येणार असल्याने मी खूप आनंदी आहे. सैफ पुढे असेही बोलला की “आम्ही म्हातारे होण्यापूर्वीच माझे चौथे बाळ जन्म घेऊन घरात येणार आहे” सैफ मुलाखतीत अजून असेही म्हणाला की माझ्या चौथ्या बाळाचे आणि भूत पोलीस, बंटी और बबली 2 चे स्वागत आम्ही करणार असल्याने 2021 हे वर्ष आमच्या जीवनातील मोठे अविस्मरणीय असे वर्ष असेल.

आता या सगळ्याची पूर्वतयारी म्हणून सैफ अली खान आणि करीना यांनी नवीन घरात शिफ्टिंग केले आहेत. त्याचा खुलासा म्हणून करीनाने 16 जानेवारी 2021 रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून तिच्या नवीन घराचा फोटो देखील शेयर केला आहे.

करीनाने शेयर केलेल्या या घराचे फोटोवर तिच्या चाहत्यांनी देखील अभिनंदन करत कॉमेंट्स करून चांगल्या सदिच्छा दिलेल्या आहेत. करीना आणि सैफ नवीन घरी शिफ्ट झालेनंतर तिथे बहीण करिश्मा देखील हजर असताना दिसत आहे. नवीन घराचे टेरेस वर जाऊन त्यांनी कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देत फोटो देखील घेतलेले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *