अर्रर्रर्र खतरनाक ! ‘आया है राजा, लोगो रे लोगो’ गाण्यावर प्रभुदेवापेक्षाही भन्नाट डान्स करणारा एक मुंबई पोलीस…पहा VIDEO..

अर्रर्रर्र खतरनाक ! ‘आया है राजा, लोगो रे लोगो’ गाण्यावर प्रभुदेवापेक्षाही भन्नाट डान्स करणारा एक मुंबई पोलीस…पहा VIDEO..

सध्याच्या डिजिटल जगात, इंटरनेट हा सर्वाच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. रोज इंटरनेट चाळत बसने हा उपक्रम, जवळपास सर्वचजण करत बसतात. त्यावर रोज काही मनोरंजक अशा अनेक बाबी दिसत असतात. खास करून मनोरंजन करणारे अनेक व्हिडियो रोज इंटरनेटवर अपलोड केले जातात.

त्यापैकी काही व्हिडियो खळखळून हसवतात तर काही आपल्या चेहऱ्यावर दीर्घकाळ टिकणारे असे हास्य देऊन जातात. काही व्हिडियो चक्रावून टाकतात, तर काही किळसवाणे व्हिडियो देखील असतात. मात्र, असे काहीच व्हिडियो असतात जे जास्तीत जास्त ध्यानात राहतात. तसाच एक व्हिडियो सध्या सगळीकडे तुफान वायरल होत आहे.

आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून ३० जुलै रोजी त्यांनी हा व्हिडियो शेअर केला होता. मुंबई पोलिसाचा युनिफॉर्म, भारी गॉगल आणि गाण्यावर थिरकणारे अमोल कांबळे; या गाण्यामध्ये त्यांचा लूक देखील अगदी भारी वाटत आहे.बघता बघता हा व्हिडियो चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडियोवर लाखो व्युज आहेत. ३८ वर्षांच्या अमोल कांबळे याना डान्सची आवड आहे.

आपली ड्युटी झाली की, काही वेळ ते स्वतः डान्स करण्याची आपली हौस पूर्ण करतात. त्यांना डान्स करायला खूप आवडते म्हणून ते, सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत असताना, मित्रांसोबत असताना वेगवेगळ्या भन्नाट गाण्यांवर तुफान डान्स करतात. त्यांनी अपलोड केलेल्या या व्हिडियोचे सगळीकडूनच कौतुक करण्यात येत आहे.

या गाण्यावर डान्स करताना त्यांचे हावभाव देखील एखादया चांगल्या डान्सरला माघे टाकतील असे आहेत. २००४ मध्ये अमोल कांबळेची पोलीस खात्यात भरती झाली होती. तेव्हापासून ते अगदी निष्ठेने आपली ड्युटी करतात, मात्र त्याचसोबत आपली डान्सची आवड देखील पूर्ण करतात.

त्यांच्या या व्हिडियोवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. ‘लय भारी ‘, ‘अर्रर्रर्र खतरनाक’ असे अगदी भारी कमेंट्स त्यांच्या या व्हिडियोवर नेटकरी करत आहेत. त्यांच्या अगदी परफेक्ट डान्सचे सध्या सगळीकडेच चांगलेच कौतुक होत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.