जान्हवी कपूर पेक्षाही सुंदर आणि हॉ’ट दिसते श्रीदेवीची छोटी मुलगी..पहा फोटोज..

अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली सध्या चित्रपट वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. श्रीदेवीच्या दोन्ही मुलींमधील जान्हवी कपूर तुलनेने सर्वाधिक चर्चेत असण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हा’यरल होणारे तिचे फोटो. पण आता तिची बहिण तिला मागे टाकताना दिसत आहे.
बॉलीवूडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपुरने अद्याप चित्रपटसृष्टीत पाउल ठेवले नाही. परंतु तिच्या लुक्समुळे ती सतत चर्चेत असते. स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवणारी खुशी कपूरने आता आपले इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे. ख़ुशी कपूर जान्हवी पेक्षा देखील सुंदर आणि हॉ-ट दिसते.
खूशी आता न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमध्ये अभिनय शिकणार असून दोन वर्षं तिथेच राहाणार आहे. न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमी ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध फिल्म ॲकेडमीमधील एक असून आजवर बॉलिवूडमधील अनेकांनी यात फिल्म मेकिंगचे, अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
मिडियाने दिलेल्या बातमीनुसार, या ॲकेडमीमध्ये अभिनयात मास्टर्स करण्यासाठी केवळ एका सेमिस्टरची फी साडे 12 लाख रुपये आहे. या कोर्समध्ये एकूण चार सेमिस्टर असतात तर बॅचलर कोर्समध्ये एका सेमिस्टरसाठी 10 लाख रुपये इतकी फी असते आणि त्यात आठ सेमिस्टर असतात. फिल्म मेकिंगच्या कोर्ससाठी तब्बल 25 लाख रुपये फी भरावी लागते.
खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी ती सोशल मीडियावर ती चांगलीच ॲ’क्टि’व्ह असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉ’लो’व्हिं’ग असून ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी बहीण जान्हवीसोबत दिसते.
तसेच तिचे नाते तिची सावत्र बहीण अंशुला आणि चुलत बहीण शनायासोबत देखील खूप चांगले असून तिच्या इन्स्टाग्रामला तिच्या बहिणींसोबतचे आणि वडिलांसोबतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतील. खुशी कपूरलाही मोठी बहिण जान्हवीप्रमाणेच इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळाली आहे.
खुशीने इंस्टाग्रामवर ऑफिशियली एंट्री केल्यानंतर अन्य कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. याशिवाय खुशी कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटोही व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर खुशीला फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
97 हजार 273 फॉलोअर्ससह खुशीने जान्हवीच्या बरोबरीत स्पर्धा कायम ठेवली आहे. तसेच तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुशी कपूर अजून चित्रपट इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.