“जा आणि सा’मूहि’क ब’ला’त्का’र करून घे….” या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मिळावी होती ध’म’की…..

“जा आणि सा’मूहि’क ब’ला’त्का’र करून घे….” या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला मिळावी होती ध’म’की…..

आपल्याला माहित असेल कि 2000 साली मिस वर्ल्डच्या कि’ताबावर प्रियांकाने आपलं नाव को’रलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

‘अंदाज’ सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बे’डीत अ’ड’क’ली होती.

तिच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकांमध्ये मध्ये तिने तिच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने चांगल्या आणि वा’ई’ट गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांनी प्रियांकावि’रोधा’त व’र्णभे’दी टी’प्पण्या केल्या हो’त्या. हा दुख’द अनुभव तिनं या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे.

आपल्याला माहित असेल कि 2012 साली प्रसिद्ध पॉपस्टार पिटबुलसोबत तिने एका म्यूझिक व्हिडीओद्वारे पा’श्चात्य मनोरंजसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेकांनी जो’रदा’र टी’का केली होती. अनेक अमेरिकन प्रेक्षकांनी तर तिच्यावि’रोधात व’र्णभे’दी टी’प्पण्या केल्या होत्या. आता हा दुख’द अनुभव तिनं या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितला आहे.

तिनं इन माय सिटी या व्हिडीओ अल्बममधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिचं हे गाणं अनेकांना आ’वडलं नाही आणि तेव्हा अनेकांनी तिच्यावर जो’रदार टी’का सुरु केली. काहींनी तर ति’च्याविरो’धात रं’गभे’दी टी’का केल्या तर काहींनी तिचा उल्लेख सा’ळी द’हश’तवा’दी असा देखील केला.

तसेच काही अमेरिकन ट्रो’लर्स’नं तर तुझ्या देशात परत जा आणि सा’मूहि’क ब’ला’त्का’र करून घे अशी सं’ता’पज’नक वक्तव्य ति’च्यावि’रोधात केली होती. तसेच या पद्धतीची अनेक विधा’ने त्यावेळी प्रियांकाचे वि’रोधा’त झाली होती. इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार हा संपूर्ण अनुभव तिनं अनफिनिश्ड या पुस्तकात लिहिला आहे.

तसेच ती याबद्दल म्हणाली कि लोक त्याचे काम करत असतात आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपले काम केले तर यश नक्कीच मिळते. प्रियंका चोप्राचे हे पुस्तक म्हणजे तिच्या स’घंर्षा’ची ही कहाणी आहे. तिने कशा प्रकारे हे यश मिळवले हे सारे तिने या पुस्तकात मांडले आहे. प्रियंकाने या पुस्तकाद्वारे तिने आपले आ’युष्य खो’लले आहे.

निक आणि आपल्या वयाच्या फ’रकावरही केलेय भाष्य:- प्रियंकाने २०१८मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनासशी लग्न केले होते. निक जोनास प्रियंकापेक्षा ११ वर्षांनी ल’हान आहे आणि दोघां’च्या व’यातील अं’तरावरून खूप वा’दही झाला होता. या वयाच्या फरकावरही प्रियंकाने या पुस्तकात भा’ष्य केले आहे. तिने लिहिले की, निकसोबतचे तिचे नाते हे अ’डव्हें’चरवाले राहिले आहे.

एकमेकांची पसंत ना ना’पसंत समजून घेतले आहे. निक आणि तिच्या वया’मुळे त्यांच्यात कधीही कोणता त्रा’स झाला नाही. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने सं’पवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *