जिला आपण समजत होतो छोटी मोठी अभिनेत्री ती निघाली जुही चावलाची सक्की बहीण, पाहून तुम्हीही व्हाल चकित….

बॉलिवूडचे हे बहुरंगी जग जितके सखोल आहे तितकेच ये रंगीबेरंगी देखील आहे. होय, बॉलिवुडच्या या जगात असे अनेक तारे आहेत, ज्यांचे बद्धल सर्वानाच सखोल माहिती नसते. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की चित्रपट जग हे एक खूप मोठे जग आहे.
येथे असे अनेक तारे आहेत जे एकमेकांशी संबंधित आहेत, किंवा त्यांचे एकमेकांशी नाते जडलेले आहेत जे सर्वानाच माहित असेल असे नाही. बॉलीवुड मधील हे अभिनेते आणि अभिनेत्री जे की बॉलिवूड कलाकारांशी काही जवळच्या नात्यात जोडलेले आहेत.
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला ही बॉलिवुडची नामांकित अभिनेत्री आपणा सर्वांना माहितच असेल. पण तुम्हाला माहिती आहे काय की जूहीला एक बहिण सुद्धा आहे जी तिच्यासारखीच दिसायला सुंदर आहे आणि तिने बॉलिवूडमध्येही आपला भरदार अभिनय दाखविला आहे. हेही खरे आहे की जूहीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि तिचे सौंदर्य असे आहे की प्रत्येकजण तिच्याकडे आकर्षित होतोय.
पण जूही चावला ची ही लहान बहिण देखील दिसायला तीच्यापेक्षा कमी नाहीत. जूहीच्या बहिणीने सलमानच्या सुपरहिट फिल्म तेरे नाम मध्ये सलमान खानच्या मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. वास्तविक आपण आज भूमिका चावला हिचे बद्दल जाणून घेणार आहोत. होय, नात्याने भूमिका चावला ही जुहीची बहीण आहे.
तेरे नाम या चित्रपटा शिवाय तुम्ही त्यांना ‘रन विथ अभिषेक बच्चन’ या चित्रपटात पाहिले असेल आणि भूमिक चावला हिने महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटातही काम केले असेल. या चित्रपटात तीने माहीच्या बहिणीची भूमिका केली होती.
पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इतक्या चित्रपटांमध्ये काम करूनही या भूमिकेला इंडस्ट्रीत विशेष मान्यता मिळू शकली नाही. भूमिकाने बर्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण तिला खास अशी स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. 2007 च्या ‘गांधी माय फादर’ या चित्रपटा नंतर ती बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती.
भूमिकाचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. येथूनच भूमिकाने आपले शिक्षण पूर्ण केले. तीचे वडील ल-ष्करी अधिकारी होते. सन 1997 मध्ये, भूमिका मुंबईत गेली आणि इथे तिने एड फिल्म आणि हिंदी म्युझिक व्हिडिओ अल्बमसह करिअरची सुरूवात केली.
भूमिकाने तिच्या करियरची सुरुवात तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती. सन 2000 मध्ये तीने ‘युवाकुडू’ चित्रपटात भूमिका केली होती. यानंतर 2001 मध्ये तीने ‘कुशी’ चित्रपटात अभिनेता पवन कल्याणच्या सोबत काम केले आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर भूमिकेला यश मिळाले होते. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.