जेव्हा मुली घरात एकट्या असतात तेव्हा करतात ‘ही’ अशी कामे, वाचून धक्काच बसेल…

जेव्हा मुली घरात एकट्या असतात तेव्हा करतात ‘ही’ अशी कामे, वाचून धक्काच बसेल…

मुलींविषयी समाजात बर्‍याच गोष्टीची चर्चा केली जाते, लोक मुलींबद्दल विचार करतात, की समाजात ज्या प्रकारे मुली राहतात वागतात त्याप्रमाणेच त्या एकट्या घरात राहत असतात तेव्हा कशा वागत असतील. परंतु मुली एकांतात असतात तेव्हा कोणत्या प्रकारचे कार्य करतात याचा लोक विचारही करू शकत नाहीत. आज आम्ही आपल्याला सांगनार आहोत की जेव्हा मुली एकटी असतात तेव्हा आश्चर्यकारक पराक्रम करतात.

वॉशरूममध्ये मजा : मुली आपल्या एकांतीत वेळेचा बराचसा वेळ वॉशरूममध्ये घालवतात. जेव्हा घरात इतर कुटुंबीय कोणीच नसतात तेव्हा मुलींना हवी असलेली प्रायव्हसी मिळत असते. संशोधनानुसार 10 मधील 6 मुली आपल्या ब्रेकअपनंतर वॉशरूममध्ये बराच वेळ वाया घालवतात.

ब्रा न घालणे : एका पाहणीत एक अतिशय विचित्र गोष्ट समोर आली आहे ज्या मुलींना खासगीत म्हणजेच एकांतात ब्रा घालणे अजिबात आवडत नाही. बर्‍याच मुलींना इनअरवेअरशिवाय रात्री झोपायला आवडते.

लहान मुलांसारखे वागणे : जेव्हा मुली एकटी एकांतात असतात तेव्हा त्या लहान मुलांसारखी हरकती करू लागतात. जेव्हा जेव्हा मुली स्वत: ला आरशात पाहतात तेव्हा त्यां लहान मुलांसारखे वागतात आणि असे करणे मुलींमध्ये सामान्य झाले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *