जेव्हा लहान वयातच सुष्मिता सेन सोबत बो-ल्ड सीन देताने बेकाबु झाले होते मिथुन चक्रवर्ती, सुष्मिताने रडून सांगितले की माझ्यावर जबरदस्तीने….

तरुण वयातील सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती यांनी एकाच फिल्म मध्ये सोबत काम केले होते. फिल्म मध्ये काम करताना दिग्दर्शक स्क्रिप्ट प्रमाणे सर्व शूटिंग शूट करून घेत असतो. चित्रपटातील अभिनेत्री आणि अभिनेता यांना स्क्रिप्ट प्रमाणे सिन कसा यायला हवा हे समजावून सांगितले जाते. त्याप्रमाणे अभिनेता आणि अभिनेत्रीला सीन द्यावे लागतात.
अशाच एका चित्रपटात मिथुन आणि सुष्मिता सेन यांना स्क्रिप्ट प्रमाणे बोल्ड सीन द्यावयाचे होते. आपण बऱ्याचदा ऐकले असेल की चालू शूटिंग दरम्यानच अभिनेते स्वतःचे भान हरपून जातात. असेच एका बोल्ड सीन दरम्यान मिथुन बेकाबू झाला होता. तेव्हा त्या बोल्ड सीन दरम्यानच सुष्मिता सेन जोरात ओरडली होती आणि म्हणाली होती की, “माझ्यावर ज-बरदस्ती केल्याने, अभिनयांच्या सेटमध्येच चालू शूटिंग दरम्यान गोंधळ उडाला होता.
एका चित्रपटाचे बोल्ड शूटिंग दरम्यान सुष्मिताने प्रसिद्ध अभिनेता मिथुन दा यांच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. “चिंगारी” चित्रपटादरम्यान एक बोल्ड सीन देण्यात येणार होता पण सुष्मिता मिथुनपासून पहिल्या दिवसापासूनच लांब पळून जात होती. मिळालेल्या माहितीनुसार सेटवर पहिल्याच दिवशी सुष्मिता आणि मिथुन झळकले होते. ज्यानंतर सुष्मिताला मिथुनचा चेहरासुद्धा पहायला आवडत नव्हता.
सेटवर बोल्ड सीन देतेवेळी त्या दरम्यान मिथुन दा यांचे स्वतःवरील कंट्रोल सुटले होते. मिथुन दा देहभान हरपून बसले होते. आणि त्यावेळी त्यांनी सुष्मितासोबत एक मोठा अभिनय केला. यानंतर सेटवरून काहीच न सांगता सुष्मिता रागाच्या भरात निघून गेली होती आणि जाता जाता म्हणाली होती की मिथुनने मला चुकीच्या मार्गाने स्पर्श केला आहे. सुष्मिता आणि मिथुनमुळे हा चित्रपट जास्तच चर्चेचा विषय बनला होता.
ही सर्व परिस्थिती दिग्दर्शक यांचे समोर होती. बचावासाठी धावत आलेल्या दिग्दर्शकाने सुष्मिता सेन यांची माफी मागितली होती आणि सांगितले की ज्येष्ठ अभिनेते मिथूनने हे चुकीचे कृत्य केले आहे आणि त्याला माफ कर.सुष्मिताने काही दिवसांनंतर मिथुन यांना माफ केले होते आणि सांगितले की ती मिथुनचा खूप आदर करते. यानंतर हे प्रकरण तिथेच दडपण्यात आले होते.