रणबीरचा जिच्यात अडकला होता जीव त्या अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतल लग्न, पहा एकेकाळी कित्येक वेळा रणबीर सोबत…

रणबीरचा जिच्यात अडकला होता जीव त्या अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतल लग्न, पहा एकेकाळी कित्येक वेळा रणबीर सोबत…

हनी सिंगच्या ‘आज ब्लु है पाणी पाणी’ या गाण्याने सगळ्यांना वेडं लावलं होत. या गाण्यामध्ये सर्वाना वेड लावणारं सगळंच काही होतं. उत्तम असं संगीत, त्यात हनी सिंग, बीचवर शूटिंग आणि खूप साऱ्या हॉट मॉडेल्स. मात्र, या सर्वात अजून एक आकर्षित करणारी होती ती, एवलिन शर्माचा हॉ’ट लूक.

एवलिन शर्माला या गाण्यामध्ये सर्वानीच पहिले आणि तिने आपल्या आकर्षित आणि हॉ’ट लूकने सगळ्यांना वेडं लावलं. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या सिनेमामधून तिने बॉलीवूड मध्ये एंट्री घेतली, मात्र तिला त्या सिनेमामध्ये फारसं यश मिळालं नाही. त्यांनतर तिने काही बॉलीवूडच्या तर काही साऊथच्या सिनेमांमध्ये छोटे मोठे काम केले पण ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमाने तिला खास ओळख मिळवून दिली.

ये जवानी है दिवानी च्या वेळी, रणबीर कपूर बोलला होता दीपिका आणि कल्की पेक्षा हॉ’ट एवलिन दिसत आहे, तिच्या खास आणि हटके अंदाजाने मला आकर्षित केले आहे. त्यानंतर, एवलिन अनेक सिनेमामध्ये बघितले गेले. सुपरस्टार प्रभास याच्या सिनेमामध्ये देखील ती झळकली होती. मात्र कधीही कोणत्याही अभिनेत्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा ऐकण्यात नाही आल्या.

आता बॉलीवूडच्या याच हॉ’ट अभिनेत्रीने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. तिने मात्र, कोणत्याही बॉलीवूड मधल्या कलाकारसोबत नाही तर, इंडस्ट्रीच्या बाहेरचा आपला जोडीदार निवडला आहे. एवलिन ने ऑस्ट्रेलियन डेन्टिस्ट सोबत विवाह केला आहे. डॉ तुषान भिंडी एक डेंटिस्ट आहेत आणि सोबतच उद्योगपती देखील आहेत.

आपल्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर, एवलिन ने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अतिशय सुंदर अश्या पांढऱ्या जाळीदार गाऊन वर, डायमंड चे अगदी सोबर दागिने तिने घातले आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. आपल्या पतीसोबत तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या त्या फोटोंवर सध्या लाईक्स चा वर्षाव होत आहे.

तिचे चाहते तिला येणाऱ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. लग्नानंतर ती सिनेमांमध्ये काम करणार की नाही याबद्दल अद्याप तिने कोणतेही मत व्यक्त केले नाहीये. एवलिन नेहमीच कोणत्याही सिनेमामध्ये आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड लूक ने ग्लॅमर चा तडखा लावतच असते. त्यामुळे विवाहानंतर ती सिनेमामध्ये काम करते किंवा नाही आणि केले तरी कोणत्या प्रकारची भूमिका साकारते हे बघणं चित्तवेधक ठरेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.