‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटाच्या ‘अभिनेत्याची पत्नी’ आहे खूपच हॉट, ‘अजय देवगण’सोबत या चित्रपटात केले आहे काम.

‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटाच्या ‘अभिनेत्याची पत्नी’ आहे खूपच हॉट, ‘अजय देवगण’सोबत या चित्रपटात केले आहे काम.

टारझन द वंडर कार’ या चित्रपटांमध्येही अजय देवगन महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटात उत्तम गाणी ॲक्शन सीन असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाहिजे तेवढा व्यवसाय केला नाही. पण टेलिव्हिजनवर आजही हा चित्रपट लोक आवर्जून पाहतात. या चित्रपटात मुख्य भूमिकेत वत्सल शेठ आणि त्याच्यासोबत आयशा टाकीया होती त्याचबरोबर अजय देवगनची सुद्धा महत्वाची भूमिका या चित्रपटात होती.

वत्सल शेठ ने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण त्याचे पदार्पण फारसे यशस्वी ठरले नाही. आणि पाहिजे तेवढी प्रसिद्धी त्याला मिळाली नाही. दरम्यान, 2017 मध्ये वत्सलने चित्रपट अभिनेत्री ‘इशिता दत्ता’शी लग्न केले ती एक प्रसिद्ध चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे.

इशिता ने प्रसिद्ध  कॉमेडियन कपिल शर्मासोबत फिरंगी या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. पण हा चित्रपट
बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण ईशिता दत्ताला खरी ओळख मिळाली ती अजय देवगन यांच्या दृश्यम चित्रपटातून या चित्रपटात तिने अजय देवगनच्या मुलीची भूमिका केली होती आणि चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता.

इशिता दत्ता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ची लहान बहीण आहे आहे. इशिता दत्ता दिसायला अतिशय मनमोहक आणि सुंदर असल्यामुळे वत्सल्याचे चाहते त्याला खूप भाग्यवान समजतात की त्याला इतकी सुंदर पत्नी मिळाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *