डि’लिव्ह’री नंतर करीनाने पहिल्यांदा दुसऱ्या मुलाचा फोटो केला शेयर, चाहत्यांनी भरभरून दिल्या शुभेच्छा…

डि’लिव्ह’री नंतर करीनाने पहिल्यांदा दुसऱ्या मुलाचा फोटो केला शेयर, चाहत्यांनी भरभरून दिल्या शुभेच्छा…

अभिनेत्री करिना कपूर ही बॉलिवूडमध्ये चांगली स्थिरावलेली एक गुणी अभिनेत्री आहे. मात्र, सध्या तिला दुसरा मुलगा झाल्याने ती बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. तसेच को’रो’ना म’हामा’री सुरू झाल्यानंतर देखील ती चित्रपटापासून दोन हात लांब होती. याच कालावधीमध्ये ती ग’रो’दर राहिली होती.

लॉ’क डा’उन चा फायदा घेत सैफ आणि करीनाने चांगलीच संधी साधून घेतली. तैमूर याला आता भाऊ झाला आहे. तैमूर हा चांगलाच सध्या सो’शल मी’डियावर चर्चेत आलेला आहे. करिना कपूर हिने बॉलिवुडमध्ये रिफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत ती दिसली होती. जेपी दत्ता यांचा हा चित्रपट होता.

करीना कपूर हिने आपल्या बे’बी बं’बचे फोटो सो’शल मी’डियावर शेअर केले होते. यावर अनेकांनी टी’का देखील केली होती. मात्र, काही जणांनी तिचे कौतुक देखील केली होते. करीना कपूर सोबत सध्या तिची बहीण करिष्मा कपूर देखील राहते. करीना कपूर सध्या सो’शल मी’डियावर चांगलीच स’क्रिय असल्याचे दिसत आहे.

सो’शल मी’डिया वर ती वेगवेगळे फोटो आपल्या चाहत्यांसाठी टाकत असते. चाहते देखील तिला शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. करिना कपूर ही ग’रोद’र असताना तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोला देखील तिच्या चाहत्यांनी चांगलेच लाईक्स दिले होते. तसेच तिने योगा करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता.


या व्हि’डीओची चर्चादेखील त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. करिना कपूर हिने आता एका बालका सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या बालकाच्या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच करीना कपूरला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. अनेकांना हा बालक म्हणजे करीना कपूर चा दुसरा मुलगा आहे असे वाटले होते.

मात्र, हा करीना कपूरचा दुसरा मुलगा नाही, असे देखील सांगण्यात येत आहे. कारण सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या दुसऱ्या बाळाचे फोटो अजून शेअर केलेले नाहीत. या दुसऱ्या बाळाचे फोटो ते लवकरच सो’शल मी’डियावर शेअर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, करीना कपूरने त्या मुलासोबत फोटो शेअर केला आहे, तो फोटो नेमका कोणाचा आहे, हे अजून कळले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.