तरुण मुलांसोबत स-बंध ठेवण्यासाठी ‘या’ अभिनेत्री ने केली होती इतकी महागडी सर्जरी

तरुण मुलांसोबत स-बंध ठेवण्यासाठी ‘या’ अभिनेत्री ने केली होती इतकी महागडी सर्जरी

बॉलिवूडमध्ये बर्‍याचदा नायिका सुंदर दिसण्यासाठी शरीराच्या काही भागावर शस्त्रक्रिया करत असतात. आणि चित्रपट मिळण्याच्या आशेने सुंदर दिसण्यासाठी अश्या अभिनेत्री ओठांपासून ते अगदी नाकापर्यंत देखील शस्त्रक्रिया करून सर्जरी करून घेतात. शस्त्रक्रिया केलेल्या नायिकाबद्दल देखील तुम्ही यापूर्वी बरेच काही वाचले असावे.

पण आपण कल्पना करू शकता की तरुण वयातील मुलाशी नको ते स-बंध ठेवण्यासाठी या अंनिनेत्रीने चक्क 27 लाखांपेक्षा जास्त किमतीची शस्त्रक्रिया करून स्वतःचे वय लपविले आहे.

ती बिग बॉसची स्पर्धकही राहिली आहे. या दक्षिण भारतीय नायिकेचे नाव आहे मुमथ खान आहे, होय तोच मुमेथ खान जी या दिवसात चर्चेचा विषय ठरली आहे. एका बातमीनुसार, ड्र-ग्सच्या बाबतीत तीचे नाव वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीची ठळक बातमी देखील बनली आहे.

मुमैथ खानने हिंदीमध्ये 15 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांतील तीचे एक मोठे नाव आहे. ती एक उत्तम आयटम गर्ल तर आहेच आहे परंतु प्रसिद्ध हिरोईन देखील आहे. आता असे झाले की तरुण वयातील मुलांबरोबर स-बंध ठेवण्यासाठी मुमैथ खानला इतकी महागड्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

तिच्या एका मुलाखतीत मुमैथ खानने म्हटले होते की ती चार लोकांसोबत लिव्ह-इन रि-लेशनशिप मध्ये राहत होती. मुमैथ यांनी सांगितले की, तिचे स-बंध वाढविण्यासाठी आणि ते तसेच पुढे चालू राहण्यासाठी तिने तिच्या स्वतःवर थोडी थोडकी नाही तर चक्क 27 लाखांची शस्त्रक्रिया करून घेतली. तथापि, नंतर मुमैथ यांनी असेही म्हटले होते की त्या चारही तरुण मुलांपैकी कोणत्याही मुलाशी तीचे सं-बंध पुढे टिकून राहिले नाहीत. त्यामुळे तिला स्वतःवर इतका खर्च करावा लागला.

ब्रे-स्ट सर्जरी साठी तर तीने खास करून जास्त खर्च केला आहेत. तीच्या मते हा शरीराचा सर्वात महत्वाचा पार्ट असून तरुण लवकर आकर्षित होतील. आणि तिलाही तरुण मुलांशी मैत्री करण्याची खास आवड आहेत. अश्या प्रकारे तीने तीच्या देहाची सर्जरी करून लाखो रुपये खर्च करून स्वतःचा लुक आकर्षित करून घेतला आहेत.

या शस्त्रक्रियेमध्ये मुमैथच्या मेंदूत 9 महागड्या टायटॅनियम तारा ठेवल्या गेल्या होत्या. आता याचा अर्थ काय होतो ते मुमेथलाच ठाऊक. आता यातली खरी सत्यता काय हे तर तिलाच माहित.

लोकांचे मते हा पब्लिसिटी साठी वापरलेला स्टंट देखील असू शकतो. की असे सांगितल्यावर लोक ट्रोल करून तिला प्रकाशाचे झोतात घेऊन येतील व तिची कोणत्या का पद्धतीने होईना पण ओळख निर्माण होईल.

आता ती मुमैथ यांनाच माहित आहे की ती सत्य सांगत आहे की प्रसिद्धी साठी हा एक स्टंट आहे. हे ऐकून तीचे चाहते आश्चर्यचकित झाले असतील याची खात्री नक्कीच आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *