तलावात योगा करणाऱ्या महिलेसोबत घडले असे काही की व्हिडिओ काढणाराही झाला चकित, पहा व्हिडिओ..

सोशल मीडिया एक असे व्यासपीठ बनले आहे ज्याद्वारे क्षणात कुठलीही बातमी आपल्यला माहिती पडते. सोशल मीडियावरमुळे रोतोरात कित्येक लोक आज सेलेब्रिटी झाले आहेत. इंटरनेटची क्रांती झाल्यापासून सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला.

आज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करत आहे. सोशल मीडियाच्या मध्यमतूनच स्टेशनवर गाणे म्हणणारी राणू मंडल एक दिवसात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिला हिमेश रेशमियाने आपले एक गाणे गायला दिले आणि राणू एक सेलेब्रिटी झाली. यावरून तुम्ही सोशल मीडियाची शक्ती बघू शकता.

तसेच. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हा’यरल होता जे बघून समजत नाही की, ते बघून हसावं की हैराण व्हावं. योग दिवस 2021 निमित्ताने एका महिलेने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हा’यरल झाला आहे. ही महिला नदीत योगा करताना दिसत आहे. पण अशातच असं काही घ’डतं जे बघून सगळ्यांना हसू येत आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हा’यरल झाला आहे. यात एक महिला तलावाच्या मधोमध एका बोटवर योगा करताना दिसत आहे. ती बोटवर योगा करण्याचा प्रयत्न करते इतक्यात तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती थेट पाण्यात जाऊन पडते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ Weird Vidz नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण पोटधरून हसत आहेत तर काहींना ती महिला पाण्यात पडल्याच दु:खं वाटत आहे.

या व्हिडीओवर लोक विचित्र, मजेदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी लिहिलं की, जरा विचार करा या पाण्यात मगरीसारखा एखादा जीव असला असता तर? तेच काही लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत. असो महिलेचा प्रयत्न अपयशी ठरला. पण तुम्ही असं ट्राय करू नका. करायचं असेलच तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ट्राय करा नाही तर भलतंच काही व्हायचं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *