‘तारक मेहता’मधील ‘हा’ कलाकार होता गायक, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्ग्ज गायिकेसोबत गायिले आहे गाणे..

‘तारक मेहता’मधील ‘हा’ कलाकार होता गायक, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्ग्ज गायिकेसोबत गायिले आहे गाणे..

माघील जवळपास पंधरा वर्षांपासून, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. इतक्या वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर, जगभरात या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. ही मालिका जितकी जास्त यशस्वी ठरली, तेवढेच जास्त या मालिकेचे पात्र देखील लोकप्रिय ठरले.

जेठालाल, दयाबेन, बापूजी आणि टपु यांच्या अवती-भोवती या मालिकेचे कथानक असते. मात्र असे असले तरीही, मालिकेतील इतर पात्रांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. तारक मेहता, भिडे गुरुजी, भिडे भाभी, अंजली भाभी, बबिता, अय्यर इ सर्वच पात्रांना देखील भरगोस लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

माघील बऱ्याच काळापासून कॅ’न्सरसारख्या आ’जारासोबत झुं’ज देत होते. मात्र, आ’युष्याची झुं’ज ते हरले आणि ३ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वा’स घेतला. घनश्याम यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. त्याच्या मृ त्यूमुळे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर दुःखाचे सावट पसरलेले आहे. संपूर्ण मनोरंजन सृष्टीमधून त्यांच्या मृ त्यूवर शोक व्यक्त केला जात आहे.

नट्टू काका म्हणजेच घनश्याम हे विविध कलेच्या प्रतिभेचे धनी होते. त्यांनी केवळ अभिनयामध्येच नाही तर, संगीत क्षेत्रामध्ये देखील आपली वेगळी छाप सोडली होती. त्यांनी अनेक, गाण्यांना आपला आवाज दिला होता. मात्र त्यांच्या या कौशल्याबद्दल खूप कमी लोकांना ठाऊक होते. आशा भोसले, महेंद्र कपूर सारख्या दिग्ग्ज गायकांसोबत, घनश्याम यांनी गाणं गायलं होत.

तब्ब्ल १२ गुजराती, सिनेमांच्या गाण्यासाठी त्यांनी आपला आवाज दिला होता. इतकंच नाही तर ते, एक उत्कृष्ट व्हॉइस डबिंग आर्टिस्ट देखील होते. त्यांनी ३५० हुन अधिक गुजराती सिनेमांसाठी व्हॉइस डबिंग केलं होत. त्यांच्या जाण्यामुळे सगळीकडेच दुःखाचे वातावरण आहे. खास करुन, तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेच्या सेटवर, अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

इतक्या उमदा कलाकाराला, मृ’ त्यूच्या काही दिवस आधी स्वतःचे नाव देखील लक्षात राहत नव्हते. नुकतंच त्याबद्दल बोलताना त्यांच्या मुलाने संगीतले आहे की, मृ’ त्यूच्या एक दिवस आधी, त्यांनी मला स्वतःची ओळख विचारत,’मै कौन हू?’ असा प्रश्न केला होता. आम्ही सर्व एका असहनीय अशा दुःखाचा अनुभव घेत आहोत. तुम्ही जिथे पण असाल, आम्हाला कायमच तुमची आठवण येत राहील. ओम शांती.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *