‘तारक मेहता’ मधील बागाची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ, फोटो पाहून बाबीतलाही विसराल..

छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक गाजत असलेली मालिका म्हणजे “तारक मेहता का उल्टा चश्मा” म्हणावी लागेल. कारण की तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 13 वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत काम करणारे नट्टू काका यांचे नुकतेच नि’धन झाले आहे.
वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना कॅ’न्सरसारखा आ’जार झाला होता. काही वर्षांपूर्वी पर्यंतचे तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये ते जीव लावून काम करायचे. त्यांचे घराघरात चाहते होते. तारक मेहता मध्ये इतर कलाकार देखील अतिशय लोकप्रिय असे आहेत. यामध्ये जेठालाल ही भूमिका देखील प्रचंड गाजत आहे.
या मालिकेत बागा याची गर्लफ्रेंड देखील दाखवण्यात आलेली आहे. या गर्लफ्रेंड हिचे नाव बावरी असे आहे. बागाच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव मोनिका भदोरिया असे आहे. मोनिका अतिशय लोकप्रिय अशी आहे. सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या स्टाईलने ती आपल्या चाहत्यांची मनं देखील जिंकते.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” मालिकेमध्ये बागा याचे कायम मन वळवण्याकडे तिचा कल असतो. तिने या मालिकेमध्ये सहा वर्षांपर्यंत जवळपास कामं केले. सहा वर्षे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली आहे. जेव्हा तिला याबाबत विचारण्यात आले, त्यावेळेस तिने सांगितले की, वैयक्तिक कारणामुळे मी ही मालिका सोडत आहे.
मला कुटुंबासोबत राहायला खूप आवडते, असेही तिने सांगितले आहे. मोनिका ही आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले हॉ’ट आणि मा’दक फोटो शेअर करत असते. या प्रमाणे ती फिटनेसच्या बाबतीत देखील खूप सजग आहे.
व्यायाम करून आपले आरोग्य आपण राखाव, असे देखील ती म्हणाली. कुटुंबासोबत मला अधिक वेळ घालन्यास आवडतो, असेही ती म्हणाली. तिकडे बबीता हिला चाहते ट्रो’ल करत असतानाच बावरी हिला मात्र ते चांगलेच लाईक करत असतात.