‘तारक मेहता’ मालिकेत ‘नट्टू काका’ यांचं नि’धन, हॉस्पिटलमधील ‘तो’ शेवटचा फोटो आला समोर…

‘तारक मेहता’ मालिकेत ‘नट्टू काका’ यांचं नि’धन, हॉस्पिटलमधील ‘तो’ शेवटचा फोटो आला समोर…

तारक मेहता का उलटा चष्मा, या मालिकेला नव्याने ओळख करून देण्याची गरजच नाही. माघील जवळपास दोन दशकांपासून ही मालिका, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेचे केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, काही क्षण आपला सर्व ता’ण, त्रास विसरुन जाऊन काही क्षण खळखळून हसवण्याचा काम या मालिकेने केले. म्हणून तर कायमच या मालिकेचा टीआरपी सर्वात जास्त राहिला. हि मालिका जितकी जास्त प्रसिद्ध झाली, तेवढेच या मालिकेचे पात्र देखील प्रसिद्ध झाले. या मालिकेच्या प्रत्येक पात्राची, चांगलीच लोकप्रियता आहे.

या मालिकेचे सर्वच कलाकार कायम चर्चे’त असतात. या मालिके मधील, जवळपास प्रत्येक पत्राचा आपला वेगळा असा चाहतावर्ग आहे. तसाच चाहतावर्ग आहे, जेठालालच्या दुकानात काम करणाऱ्या नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांचा. माघील बऱ्याच वर्षांपासून घनश्याम नायक, हिंदी सिनेसृष्टीमधे काम करत करत आहे.

त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम केले आहे. काही सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय कॉमेडी मालिकेमध्ये देखील ते झळकले होते. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील नट्टू काका म्हणूनच. माघील बऱ्याच दिवसांपासून, नट्टू काका मालिकेत दिसत नव्हते.

लॉकडाऊन नंतर चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले, तरीही नट्टू काका तारक मेहता या मालिकेत बघायला मिळत नव्हते. यावरून अनेक चाहत्यांना प्रश्न पडला होता. त्यांनी आता मालिकाच सोडली आहे, अशा काही उ’लट सुलट चर्चाना सो’शल मी’डियावर उधाण आले होते, मात्र, त्याची प्र’कृती ठीक नसल्याचे समोर आले.

मागील वर्षी, नट्टू काका उर्फ घनश्याम याना कॅ’न्सर असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर कि’मोथेरपी केली जात असल्याची माहिती त्यांचा मुलगा विकास, याने दिली होती. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात, त्यांचं ग’ळ्याचं ऑ’परेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या. अशी माहिती सांगितली होती.

घनश्याम यांच्या घशात कॅ’न्सरमुळे गाठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांना खूपच जास्त त्रा’स होऊ लागला होता. त्यातच अचानकच त्यांची प्र’कृती बि’घडली. त्यामुळे, त्यांना ता’तडीनं रु’ग्णालयात उ’पचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरु असलेल्या उपचारांना नट्टू काकाने प्रतिसाद द्यावा आणि लवकर बरे होऊन, पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांबरोबरच सिरीयलमधील टीमने देखील प्रार्थना केली होती.

मात्र, गेल्या महिन्याच्या उप’चारानंतर त्यांच्या प्र’कृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. काल उप’चारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने, संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून शो’क व्यक्त केला जात आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *