तारुण्यातील ‘या’ वा’ईट स’वयींमुळे करीयर ब’रबा’द झाले होते ‘या’ अभिनेत्रीचे, पहा वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेत सलग 3 चित्रपट…

तारुण्यातील ‘या’ वा’ईट स’वयींमुळे करीयर ब’रबा’द झाले होते ‘या’ अभिनेत्रीचे, पहा वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेत सलग 3 चित्रपट…

रात्री दा’रूच्या न’शे’त धुंद होऊन क्ल’बमध्ये जाऊन पा’र्टी करणे हे स’र्रास कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळते. लक्झरी लाईफस्टाइलच्या नावाखाली अनेक अभिनेत्री मीडिया समोर दा’रू:च्या न’शे’त पोज देताना दिसतात. मीडियाचे कॅमेरे त्या्ंच्यासाठीच थांबले आहेत याची कल्पना असतानाही अभिनेत्री दा’रू:च्या न’शे’त बि’नधा’स्त समोर येतात.

त्यांना स्वतःला सावरणेही क’ठिण जात असते अशी त्यांची अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. आज आपण अशाच एक व्य’सना’धी’न झालेल्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, कधी काळी ही अभिनेत्री खूप लोकप्रिय होती पण आपल्या दा’रू पिण्याच्या व्य’सना’मुळे ही सर्व काही घा’लवू’न बसली.

तर, आम्ही बोलत आहोत बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलबद्दल, बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आता 44 वर्षांची आहे. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. अमीषा पटेल आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी बर्‍याचदा चर्चेत असते.

तिच्या प्रे’म प्र’करणामुळे तिच्या आ’ईने कं’टाळून तिला मा’रून घराबाहेर काढले होते. इतकेच नाही, तर अमीषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपयांच्या धां’धलीचा आ’रोप देखील केला होता. अमीषा पटेलच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही मनोरं’जक गोष्टी अशा आहेत ज्यावर तुम्हाला वि’श्वास ठेवणे क’ठीण होईल.

अमीषा पटेल जरी चित्रपटांपासून खूप दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूपच स’क्रिय दिसली आहे. दररोज तीचे हॉ’ट फोटोज सोशल साइटवर व्हा’य’रल होत असतात. अमिषा पटेल तिच्या प्रे’म प्र’करणामुळे बरीच चर्चेत राहिली आहे.

विक्रम भट्ट सोबत स’बं’ध होते:- अमीषा पटेलने तिच्या सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीत एक उत्तम चित्रपट दिला होता. कहो ना प्यार है हा तिचा पहिला चित्रपट सुपरहि-ट ठरला. या चित्रपटाच्या नंतर अमिषाने २००१ साली गदर-एक प्रे’म कथा या चित्रपटातून लोकप्रिय झाली.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाच्या नंतर २००२ मध्ये आलेल्या आप मुझे अछे लगे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ध’डक दिली. या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान आमिषाने प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना डे’ट करण्यास सुरवात केली.

दोघांनी २००२ पासून एकमेकांना जवळपास 4 वर्षे डे’टिंग केले यानंतर त्यांचा ब्रे’कअ’प झाला. एका मुलाखती दरम्यान आमिषाने सांगितले होते की माझ्या घरात दररोज माझ्या आणि विक्रमच्या नात्यामुळे भां’डण होत असत. ती म्हणाली की विक्रममुळे माझ्या आ’ईने मला च’प्पलने मा’रून घराबाहेर काढले.

रणबीर कपूरशी देखील स’बं’ध होते:- अमीषा पटेलचे नावही रणबीर कपूरशी सं’बं’धित आहे, पण एका पार्टीदरम्यान अमीषाला न भेटता रणबीरने त्या बातम्या बंद केल्या. डेक्कन क्रॉनिकल अहवालात ही बातमी समोर आली आहे. या बातमीत म्हटले आहे की अमीषाला रणबीरशी खा’जगी बोलायचे होते.

पण लोकांना माहिती होण्यापूर्वीच रणबीर पार्टी सोडून घरी निघून गेला. रणधीर कपूरच्या 70 व्या वाढदिवशी अमीषाने रणबीरसोबतचा फोटो क्लिक केला होता, त्यानंतर त्यांच्या अ’फेअ’रची बातमी येऊ लागली. रणबीरला पुन्हा हे व्हायचे नव्हते म्हणून तो परत कधी अमिषा सोबत दिसला नाही.

हे सर्व असूनही, या वयातही अमीषा सिंगल आहे. अमीषा मोठ्या पा’र्ट्यांमध्ये आजही दा’रू पि:ताना दिसते. या सर्वांशिवाय अमीषा आणि तिच्या कुटुंबियांमध्ये या मा’लमत्तेबाबत अनेक वा’द आहेत. अमीषाने तिच्या वडिलांवरही 12 को’टी रु’पयांची धां’धली केल्याचा आ-रोप केला होता. यामुळे अमीषा तिच्या कारकीर्दीत ल’क्ष देऊ शकली नाही आणि हळूहळू तिला चांगले चित्रपट मिळणे बंद झाले.

आमिषाचा शेवटचा हि’ट चित्रपट रेस 2 हा 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यानंतर, अमीषाला अखेर सनी देओलसोबत 2018 मध्ये आलेल्या भैय्या जी सुपरहि’ट या चित्रपटात दिसली होती. पण येणारे वर्ष तिच्यासाठी खूप चांगले असेल असे दिसत आहे कारण यावर्षी तिला एकाच वेळी तीन चित्रपटांची ऑ’फर देण्यात आली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *