“तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”पत्रकाराने विचारलेल्या ‘या’ प्रश्नामुळे संतापून अभिनेत्रीने पत्रकारालच विचारला ‘हा’ अ’श्शील प्रश्न..

“तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”पत्रकाराने विचारलेल्या ‘या’ प्रश्नामुळे संतापून अभिनेत्रीने पत्रकारालच विचारला ‘हा’ अ’श्शील प्रश्न..

Entertainment

कोणताही सिनेमा किंवा वेब-सिरीज प्रदर्शित होणार असेल तर, त्याचे मेकर्स वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रेस-कॉन्फरन्स ठेवतात. त्यामुळे, त्या प्रोजेक्ट बद्दल पत्रकार प्रश्न विचारू शकतात. याच प्रश्न उत्तरांमधून, सिनेमाचे प्रमोशन होते, सिनेमामध्ये काय आहे याबद्दल माहिती मिळते. म्हणून अशा प्रेम कॉन्फरन्स आवश्यक असतात.

जेव्हा ते प्रश्न खूपच खाजगी बनतात, तेव्हा मात्र कलाकारांचा संयम सुटतो. आणि अनेकवेळा त्यांच्याकडून काही वेगळीच प्रतिक्रिया मिळते. असच काही नुकतंच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बघायला मिळाले.‘लव्ह यू रच्चू’ या सिनेमाच्या मेकर्सने प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या सिनेमामध्ये, कन्नड सिनेमातील डिम्पल क्वीन म्हणून ओळखली जाणारी रचिता राम देखील काम करत आहे.

रचिता रामने यापूर्वी अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. कन्नड सिनेसृष्टीमधे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘लव्ह यू रच्चू’ या सिनेमामध्ये, रचिताचे काही बो’ल्ड सी’न्स देखील आहेत. यामधील इंटिमेट सीन्स बद्दल तिने पूर्वीच सांगितले होते की, सिनेमा बघितल्यानंतर ते योग्य की अयोग्य ठरवा. सिनेमाच्या स्क्रिप्टला अनुसरूचं मी काम करते.

या सिनेमातील तिचे इं’टिमेट सीन्स काही दिवसापूर्वी चांगलेच वा’यरल झाले होते. त्यालाच अनुसरून एका पत्रकाराने तिला थेट,’लग्नाच्या पहिल्या रात्री तू काय काय केलं’ असा मा’थेफिरू प्रश्न विचारला. इतका जास्त खाजगी प्रश्न विचारल्यामुळे रचिता चांगलीच चि’डली. आणि तिने त्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या पत्रकाराला सुनावलं.

‘इथे आलेल्या लोकांपैकी बरेच लोक विवाहित आहेत. कुणालाही लाजवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण मी तुम्हांला सर्वसाधारणपणे विचारतेय. तर आता तुम्ही मला सांगा लग्नानंतरच्या पहिल्या रात्री लोक काय करतात? लग्नाच्या रात्री तुम्ही काय केले? तुम्हाला हा प्रश्न त्रा’सदा’यक वाटतो ना? मग तसाच आम्हा कलाकारांना देखील वाटतोच.

पत्रकार आहात, आणि प्रश्न विचारले गेले पाहिजे पण असे खाजगी प्रश्न विचारून काय साध्य होणार आहे? सिनेमाशी, कामाशी निगडित योग्य प्रश्न विचारा ना..’असं रचिता म्हणाली. पुढे ती बोलली, ‘लग्नाच्या पहिल्या रात्री रोमान्सच करतात ना? म्हणून चित्रपटात देखील तेच दाखवण्यात आले आहे.’ तिच्या या उत्तराने, संबंधित पत्रकार मात्र गप्प झाला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *