‘तुम तो ठहरे परदेशी’ ‘या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला ‘हा’ गायक आज जगतोय असे जीवन, पहा किरकोळ गरजांसाठी करावे लागत आहे हे काम…

‘तुम तो ठहरे परदेशी’ ‘या’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला ‘हा’ गायक आज जगतोय असे जीवन, पहा किरकोळ गरजांसाठी करावे लागत आहे हे काम…

तुम तो ठहरे परदेसी हे गाणे आजही प्रत्येकाच्या जिभेवर आहे कारण जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा त्यावेळी या गाण्याने बरेच रेकॉर्ड तोडले होते आणि हे गाणे त्या काळातील सर्वात मोठे हिट गाणे ठरले. तसेच जर आपण आजच्या गायकांबद्दल बोललो तर, आजही असे बरेच गायक व गायिका आहेत जे आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकत आहेत.

आजच्या काळातील गायकामध्ये अरिजीत सिंग तसेच गायिका सुनिधि चौहान हे बॉलिवूडमधील अव्वल दर्जाचे गायक आहेत. इतकेच नाही तर असे अनेक गायक व गायिका आहेत ज्यांनी आपला जळवा संपूर्ण जगभर पसरवला आहे. आपल्या देशात फक्त बॉलिवूड गाणीच नाही तर गझलांना देखील एक वेगळे महत्त्व आहे कारण लोकांनाही गझल ऐकायला आवडते.

पण तुम तो ठहरे परदेशी या गाण्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली, चित्रपटसृष्टीत अल्ताफ राजा याचे नाव आजही मोठ्या मानाने घेतले जाते. आपणास सांगू इच्छितो कि अल्ताफ यांनी पुणे आणि मुंबई येथे शिक्षण घेतले आणि पाच वर्षांनी ते मुंबईत आले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला सुरवात केली.

त्यांनी फॅशन डिझायनिंग आणि टेक्निकल इंजिनीअरिंगचा कोर्स केला होता, पण त्याचा कल हा संगीताकडे होता. मग त्यांनी त्याच्या आईच्या सांगण्यावरून संगीतावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. अलताफ यांनी दिवंगत पंडित गोविंद प्रसाद जयपूरकडून अर्ध-शास्त्रीय प्रशिक्षण घेतले.

तसेच इक्बाल खान साहब यांच्याकडून हार्मोनियम देखील शिकले. सुरुवातीला त्यांनी छोटे कार्यक्रम केले आणि त्यानंतर 1996 1996 मध्ये त्यांनी ‘तुम तो ठहरे परदेशी’ हा अल्बम रेकॉर्ड केला आणि हे गाणे मोठ्या प्रमाणत त्याकाळी हिट झाले.

पण जर आपण आजच्या काळाविषयी बोललो तर ही शायराना शैली आजच्या पिढीने ऐकलीच पाहिजे कारण आजकाल लोक रॅप केलेली गाणी ऐकत आहेत. आपल्या माहितीसाठी आपणास सांगू इच्छितो की अल्ताफ राजा यांनी आपल्या गायकी कारकीर्दीची सुरूवात 1997 मध्ये ‘तुम तो थे परदेशी’ या गाण्याने केली होती आणि लोकांना हे गाणे इतके आवडले होते की ते एका रात्रीत स्टार बनले.

वास्तविक, या गाण्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील प्रेमी लोकांच्या जीवनाचे वर्णन केले आहे. हे गाणे हिट झाल्यानंतर अल्ताफ राजाने अनेक हिट गाणी दिली. तसेच त्याची बहुतेक गाणी खूप रोमँटिक होती. अशा परिस्थितीत अल्ताफ अजूनही गाण्याच्या जगात सक्रिय आहे.

अलीकडेच त्याचे ‘आपी धून’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. मेहंदी हसन, गुलाम अली, नूरजहां, मोहम्मद रफी साहब, पंकज उदास, जगजितसिंग यांना संगीत जगतात वेगळी प्रतिष्ठा आहे, पण अल्ताफ राजानेही इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली हे नाकारता येत नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *