दुःखद ! शक्तिमान मुकेश खन्नावर कोसळला दुःखाचा डोंगर! बहिणीनंतर आता ‘या’ जवळच्या व्यक्तीचे निधन…

को’रो’नामुळे संपूर्ण देशाने अनेक खास आणि दिग्गज लोकांना ग’मावले आहे. याकाळात चित्रपटसृष्टीचे चांगलेच नु’कसान झाले आहे. अनेक मोठाल्या आणि उमदा कलाकारांना या काळात चित्रपटसृष्टीने गमा’वलं आहे. काहींनी आपल्या खास जवळच्या व्यक्तींना ग’मावले आहे, तर काहींनी आपल्या कुटुंबियांना.
आता अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. शक्तिमान म्हणजेच महाभारत मध्ये भीष्म-पिताची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी एकाच महिन्यात आपल्या अगदी जवळच्या खास दोन व्यक्तींना ग’मावले आहे. त्यामुळे सध्या त्यांना मोठा ध’क्का बसला आहे आणि त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
त्यांच्याइतका मनमिळाऊ, मेहनती माणूस मी आजवर दुसरा कोणी नाही पहिला. १५-२० वर्ष झाले आम्ही सोबत काम केले आहे. त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून नाही निघू शकत. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक चांद होता. त्याने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.
माझ्या ऑफिस मध्ये येणारे प्रत्येक जण त्यांना ओळखत होत. ९०च्या दशकातली सर्व मोठाले कलाकार त्यांना ओळखत होते, त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळं जातील तेथे प्रसन्न वातावरण निर्माण करण्याची कला त्यांच्यामध्ये होती. विराट आणि शक्तिमान या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं होत.
हमसे बढ़कर कौन, हमसे है जमाना, पत्थर, दीवाना तेरे नाम का, एजेंट विनोद, तराना, खून खराबा, गहरा जख्म, हमसे ना टकराना, कुर्बान, एक ही रास्ता, काला साम्राज्य, हम हैं बेमिसाल आणि परवाना या सिनेमामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं होत. अनेक मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं होत, मात्र काही काळाने त्यांना आ’जाराने ग्रा’सले आणि म्हणून त्यांना मी माझ्याच कंपनीमध्ये रिसेप्शनच्या जागी ठेवलं.
माघील २ वर्षांमध्ये मी माझ्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण लोकांना गमा’वलं आहे. काहीच दिवसांपूर्वी माझ्या बहिणीचा देखील मृ’त्यू झाला. सध्याच्या काळात खूपच दुःखाचे आणि उदा’सीन असे वा’तावरण आहे. त्यामुळे मला अजूनच दुःख होत आहे. त्यांचा आत्म्याला शांती मिळो हीच मी प्रार्थना करतो.’