धक्कादायक ! चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शॉक लागून स्टं’टमॅनचा जागेवरच मृ’त्यू, स्टं’ट करत असताना विजेची तार….

धक्कादायक ! चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शॉक लागून स्टं’टमॅनचा जागेवरच मृ’त्यू, स्टं’ट करत असताना विजेची तार….

चित्रपटसृष्टी म्हणलं की आपल्यासमोर काय येत? झगमगता रुपेरी पडदा, लाईट्स, उंची कॅमेरा, ब्रँडेड कपडे, लाखो रुपयांचे दागिने, प्रोटीन शेक पिणारा स्टायलिश अभिनेता, देखणी अभिनेत्री आणि उमदा सह कलाकार, त्यांच्या महागड्या व्हॅनटी व्हॅन अस काही सगळं आपल्या समोर दिसतं. मात्र त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आपण सहजपणे विसरून जातो.

सेटवर असणारे ज्युनियर आर्टिस्ट, स्टंटमॅन, मेकअप आर्टिस्ट, ज्युनियर दिग्दर्शक, हेदेखील कोणत्याही सिनेमा किंवा मालिकेचा देखील महत्वाचा भाग असतो. यांच्याशिवाय कोणताही सिनेमा, कोणतीही मालिका यांच चित्रीकरण अशक्यच असतं. सर्वात जास्त काम हे सर्व आर्टिस्ट करतात आणि त्यांच्या कडेच सहाजिकच कोणाचेही हवे तस लक्ष कोणाचेही जात नाही.

समोर आलेल्या महितीनुसार कर्नाटक येथील जोगणहल्ली येथे कन्नड ‘लव यू राच्चू’ नावाच्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. प्रिया आनंद, मेका श्रीकांत, आदित्य मेनॉन या कलाकारांसह लव यू राच्चू सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. शूटिंगच्या दरम्यान स्टं’टमॅन विवेक याला विजेच्या तारेचा झ’टका लागला, त्याला त्वरित रु’ग्णाल’यात भरती करण्यात आलं होतं.

मात्र तिथे पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केलं. सांगितलं जातं आहे की, एका सीन साठी विवेकला लोखंडाच्या तारेने बांधण्यात आल होत. याचवेळी निष्काळजीपणा मुळे तिथे विजेचे वायर त्यावर पडली आणि जो’रदार वि’जेचा झ’टका विवेकला बसला. या विजेच्या झट’क्याची तीव्र’ता इतकी जास्त होती की त्यामध्ये विवेकच्या जा’गीच मृ’त्यू झाला.

दरम्यान बेंगलोर पो’लिसां’नी यासंदर्भात त’पास सुरू केला आहे. मात्र झालेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा ध’क्का बसला आहे. दिग्दर्शक शंकर एस राज आणि निर्माते गुरू देशपांडे यांची आणि इतर कलाकारांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. सोबतच कोरियोग्राफर विंदूची देखीप चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी या सर्वांना पो’लिसांनी ताब्यात घेतले आहे.

अजय राव आणि रचिता राम या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. अजय राव यांनी सांगितले की, को’रोनाच्या पार्श्वभूमीवर मी स्टं’ट सीन करण्यास नकार दिला होता. अचानक सेटवर गोंधळ उडाला आणि ओरडण्याचा आवाज मला आला, तेव्हा मी अवघ्या 200 मी अंतरावर होतो. आवाज येताच मी तिकडे धाव घेतली.

तिथे चांगलीच गर्दी जमा झाली होती. पाणी आणि विजेचे वायर दिसत होते, त्यातूनच दुर्घ’टना घडली आणि विवेकचा मृ’त्यू झाला. दरम्यान शूटिंग मधील क्रुच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं आहे. विवेक अवघ्या 28 वर्षांचा होता त्याने 40 हुन अधिक सिनेमामध्ये काम केलं आहे. तो आपल्या कामात एकदम परफेक्ट होता. मात्र या दु’र्दैवी घटनेमध्ये त्याचा मृ’त्यू झाला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.