धक्कादायक ! बिग बॉसच्या घरातच ‘ही’ स्पर्धक झाली होती प्रे’ग्नेंट; अनवॉ’न्टेडन प्रे’ग्नन्सीमुळं यावं लागलं होत घराबाहेर..

धक्कादायक ! बिग बॉसच्या घरातच ‘ही’ स्पर्धक झाली होती प्रे’ग्नेंट; अनवॉ’न्टेडन प्रे’ग्नन्सीमुळं यावं लागलं होत घराबाहेर..

बिग बॉस या हिंदी रियालिटी शोचा पंधरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सगळीकडेच त्याची चर्चा सुरु झाली आहे. अशा वेळी दरवर्षीच बिग बॉस शोसोबत निगडित काही नवीन तर काही जुन्या बा’म्यांना उ’धाण येते. कोण-कोणते नवीन स्पर्धक या शोचा भाग असतील, त्याबद्दल चर्चा सुरु होते.

तर जुने सदस्य देखील आपले खास असे गायडन्स देण्यासाठी तैयार असतात. काही सदस्य जुने अत्यंत ध’क्कादा’यक खु’लासे करतात. अशा वेळी कायमच ते खु’लासे, चक्रावून टाकणारे ठरतात. असच एक सत्य बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सदस्याच्या बाबतीत समोर आले आहे. ती सदस्य आहे, साक्षी प्रधान.

साक्षीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तशी तिची प्र’कृती ख’राब झाली होती. त्यामुळे वारंवार तिला तपा’सण्यासाठी डॉ’क्टर येत होते. त्यातच साक्षीने या शोच्या वेळी, सोबत असणाऱ्या सदस्यांना, म्हणजेच, श्वेता तिवारी, सारा खान, विना मलिक याना आपली मा’सि’क पा’ळी मि’स झाल्याचं शेअर केलं होत.

अनवॉ’न्टेड प्रेग्न’न्सी नको, म्हणून साक्षीला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही काळ ती कोणाच्याच समोर नव्हती. ती कुठे आहे, बराच वेळ कोणालाच नाही समजले. काही आठवड्यानंतर, जेव्हा साक्षी दिसली तेव्हा मीडियाने तिला, तिच्या प्रे’ग्नसी बद्दल विचारले होते. मात्र आता मी केवळ २१ वर्षांची आहे, मला माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.

असले प्रश्न कशाला विचारता, असं म्हणत तिने उत्तर देण्याचे टाळले होते. बिग बॉसच्या घाट जाण्यापूर्वी तिचा एक व्हिडियो देखील वा’यरल झाला होता. या व्हिडियोमध्ये ती एका मेल फ्रेंडसोबत इंटि’मेट झाली होती. त्या मेल फ्रेंडला ती पॉप्स म्हणून हाक मारत असल्याचे बघायला मिळत होते.

गोंधळ तर तेव्हा उडाला होता, जेव्हा बिग बॉसच्या घरात जाताच साक्षीने अश्मित पटेलला पॉप्स म्हणून हाक मारायला सुरुवात केली होती. अनेकांना, व्हिडियोमधे असणारा पॉप्स, अश्मित पटेलच आहे असं वाटत होत. सत्य काय होत हे सांगणं अवघड असलं, तरीही बिग बॉसच्या शोमध्ये घडणाऱ्या खूप गोष्टी प्रेक्षकांना समजतच नाही हे मात्र सत्यच आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.