धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री १८ वर्षांच्या नववधुचा मृ’त्यू; श’रीरसं’बध बनवत असताना नवऱ्याकडून झाली एक चूक आणि..

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न हा फार महत्त्वाचा क्षण असतो. तर काही लोक असे असतात की, जे पहिल्यापासून ठरवून टाकतात की, त्यांना लग्नच नाही करायचे. याची कारणं वेगवेगळी असतात. काही लोक ही अतिशय आपल्या कामाप्रती ध्ये’यवेडी असतात. त्यामुळे ते असे करत असतात.
मात्र, काही लोकांना म्हणजेच मुलगा किंवा मुलींना लग्न करण्यासाठी जोडीदार मिळत नाही. याची ही वेगळी कारणे असतात. आज समाजामध्ये मुली या खूप जास्त शिकलेल्या आहेत. तर मुलं त्या तुलनेत कमी शिकलेले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा अडसर तरुण व तरुणी च्या लग्नामध्ये येत असल्याचे दिसत आहे.
आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत की, लग्नाच्या पहिल्याच दिवशी न’वविवाहितेचा मृ’त्यू झाला. ही घ’टना ब्राझील देशांमध्ये घ’डली आहे. ब्राझीलच्या ही बीराइट्स या शहरात हा प्रकार नुकताच उ’घडकी’स आला. एका नवविवाहित दा’म्पत्याच लग्न झाले होते. त्यानंतर ते आपली मधुचं’द्राची रात्र साजरी करत होते.
मात्र, अचानक पत्नीने अ’खेरचा श्वा’स घेतला. त्यानंतर पती एक’दमच हा’दरु’न गेला. संबं’धित मृ’त्यू तरुणी ही 18 वर्षाची होती, तर तरुण हा 29 वर्षाचा होता. या दोघांचे लग्न ठरल्यानंतर दोघांचे कुटुंबीय अति’शय आनंदात होते. त्यानंतर त्यांचा थाटामाटात विवाह देखील करण्यात आला. त्यानंतर म’धुचं’द्राची रात्र आली आणि आ’क्री’त घ’डले.
म’धुचं’द्राच्या रात्री अचानकपणे नववधू ही को’सळ’ली. त्यामुळे पतीला काय करावे ते समजेना. त्यानंतर त्याने टॅक्सीला हात दाखवून थांबवले. मात्र, टॅक्सी चालकाने रु’ग्णाल’यात जाण्यास नकार दिला. यामध्ये त्यांचा बराच वेळ गेला. त्यानंतर पतीने रु’ग्णवा’हिकेला फोन केला. त्यानंतर रु’ग्णवा’हिका आली. रु’ग्णाल’यात नेताना तिचा श्वा’स सुरू होता.
मात्र, ज्यावेळी तिला रु’ग्णाल’यात दाखल करण्यात आले, त्यावेळी तिने ज’गाचा नि’रोप घेतला. श’ववि’च्छे’दन अह’वालामध्ये या तरुणीला हृ’दय’विका’राचा झट’का आल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिला ब्रो’कट्स हा आ’जार होता. या आ जारांमध्ये तिच्या अन्न नलि’केमध्ये अ’डथ’ळे निर्माण झाले. त्यामुळे त्या न’ववि’वाहित तरुणीचा मृ’त्यू झाला, तर तिच्या मृ’त्यूनंतर सगळेजण हळहळले.