धक्कादायक ! शाळेच्या Fees वरुन मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर केला अपमान; शेवटी मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल..

धक्कादायक ! शाळेच्या Fees वरुन मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर केला अपमान; शेवटी मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल..

को’रोनाकाळात अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. या काळात भल्याभल्याना आर्थिक सम’स्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक कंपन्या, छोटाले उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांच्या समोर बेरोजगारी आणि भूकमारीचे प्रश्न उभे ठाकले आहेत. काम मिळवण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत, मात्र त्यामध्ये सर्वांनाच यश मिळत नाहीये.

अनेकांचे फक्त जेमतेम उदरनिर्वाह होईइ इतकेच उत्त्पन्न बघायला मिळत आहे. या परिस्थितीमधून सावरण्याच्या अनेक प्रयत्न करत आहेत, मात्र त्यात इच्छा असूनही सर्वाना यश मिळत नाहीये. याचे पडसाद अजून अनेक दिवस बघायला मिळणार असं दिसतं आहे. याचे दुष्परीणाम होत असलेल्या अनेक घटना समोर येत आहेत.

सध्या तिचे १०च्या महत्वाचे वर्ष सुरु होती. को’रोनाकाळात कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेची कंबरडे मोडलेले, त्यामुळे अन्नाचीच सोय जेमतेम, त्यातून शाळेची फीस कुठून भरणार? त्यामुळे आपल्या शालेय फी माफी संदर्भात एक विनंतीचे पत्र घेऊन ती शाळेच्या मुख्याध्यापकांकडे म्हणजेच सत्येंद्र शुक्ला यांच्याकडे गेली.

त्यावेळी शुक्ला यांनी शाळेची फी तर माफ केलीच नाही, मात्र तिथे उपस्थित सर्व लोकांसमोर स्मृतीचा अपमान केला. तिला घा’णेर’डी वागणूक दिली, आणि तिला तिथून हाकलून दिले. स्मृती झालेला अपमान स’हन करत, रडत रडत घरी आली. मात्र घरी येताच ती बेशु’द्ध झाली. तिची ती अवस्था बघून तिच्या कुटुंबीयांनी त्वरित रु’ग्णाल’यात धाव घेतली, आणि तिथे पोहचताच तिचा मृ’त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान अनेक दिवसांपासून शाळेच्या प्रशासनाकडून, स्मृती वर शालेय फी जमा कारण्यासाठी द’बाव टाकण्यात येत होता. आपल्या घरची आर्थिक परिस्थती बघता, खूप काही तिने गमावले होते. मात्र आता शिक्षण पूर्ण करुन आपल्या कुटुंबाची मदत करावी अशी महत्वाकांक्षा स्मृतीची होती.

मात्र, सर्व काही विस्कळीत झाले. तिच्या या अचानक मृ’त्यूने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. दरम्यान, अवघ्या १५ वर्षांच्या स्मृतीचे पो’स्टमा’र्टम सध्या सुरु आहे. तिच्या सं’शयास्पद मृ’त्यूचे कारण, तिचा झालेला अपमानच आहे असं देखील डॉ’क्टरांनी मत व्यक्त केले आहे. पो’लीस सध्या पुढील तपास करत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.