ध’क्कादायक ! सिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरु होता ‘हा’ गैर प्रकार, वाचून तुम्हीही चकित व्हाल..

हर्षल मेहतांच्या जीवनावर आधारित स्कॅम १९९२, वेब-सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली होती. लोकांचीच नाही तर थेट बँकेची फ’सवणू’क करुन, हर्षल मेहता कसा करोडपती बनला होता, हे या वेब-सिरीजमध्ये अतिशय रोमांचकारी पद्धतीने दाखवण्यात आले होते. या सीरिजने सगळीकडेच तुफान चर्चा रंगवली होती.
हि सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली आणि या सीरिजला, आयएमडीबी रेटिंग देखील खूप जास्त देण्यात आले. कोणाची फ’सवणू’क झाली की, ती कशी झाली? त्यामध्ये कोणाचे किती नु’कसान झाले? कोणी केली, आणि कोणती युक्ती लढवून ती फ’सवणू’क केली? हे जाणून घेण्यासाठी, अनेकजण कायम उत्सुक असतात.
भरत जाधव यांच्या नावाचा वापर करुन, एक छोटी टोळी मराठी सिनेमात काम मिळवून देतो असं म्हणत चक्क ह’जारो रुपये उ’कळत आहे. याबद्दल, माहिती मिळताच भरत जाधव याना मोठा ध’क्का बसला. त्यांनी त्वरित आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये भरत जाधव लिहतात की, ‘काल एका व्यक्तीचा मला मेसेज आला की, “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली. आणि आता माझे, सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली.’ हे वाचून भरत जाधव च’कित झाले.
अशा प्रकारचे कोणतेही ऑडिशन किंवा सिनेमा, याबद्दल त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. म्हणून त्याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहले आहे की, “मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना ब’ळी पडू नका.
कोणालाही पै’से देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती का’यदेशीर का’रवाई होईल.” फ’सवणु’कीचे प्रकार, सर्वच क्षेत्रात होतात. त्यामध्ये, मनोरंजन विश्वात असे जास्त प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे, याबद्दल माहिती मिळताच इतरांना जागरूक केले पाहिजे. तेच काम भरत जाधव यांनीदेखील केले आहे.