नवीन गर्लफ्रेंडमुळे नाही तर या व्यक्तीमुळे ‘सलमान’ ‘ऐश्वर्या’मध्ये झाला होता ब्रे’कअप, पहा ‘या’ छोट्या चु’कीमुळे सलमान आयुष्यभर…

बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक प्रे’म क’हाण्या दाखवल्या जातात. पण त्यातील प्रत्येक प्रे’म क’हाणी पुर्ण होतेच असे नाही. अनेक कहाण्या अपूर्णच राहतात. तर काही प्रेम कहाण्यांमध्ये त्यांचे आई वडील खलनायक बनतात. म्हणून त्या प्रे’म कहाण्या कधीच पुर्ण होऊ शकत नाहीत.
आता आपण असे अनेक चित्रपट बघितले आहेत. ज्यामध्ये आ’ई वडीलांमूळे ल’व्ह स्टोरी पुर्ण होऊ शकत नाही. पण खूप कमी लोकांना माहीती असेल की बॉलीवूड कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात देखील असे अनेक वेळा झाले आहे. असे अनेक कपल्स आहेत ज्याचे लग्न त्यांच्या आई वडिलांमूळे होऊ शकले नाही. आज आपण अशाच काही बॉलीवूड कपल्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे लग्न त्याच्या आई वडिलांमुळे होऊ शकले नाही.
सारा आणि सुशांत – सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र नेहमी आपल्यासोबत असणार आहेत. पण सुशांतच्या मृ त्यु’नंतर आजही त्याच्या आणि साराच्या नात्याबद्दल खुप चर्चा होत असते. पण आपणास सांगू इच्छितो कि खुप कमी वेळात या दोघांचे नाते खुप पुढे गेले होते.
पण या दोघांचे प्रे’म साराच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यावेळी आ’ई अमृता सिंगने साराला सुशांतसोबतचे सगळे सं बं’ध तो’डायला लावले होते आणि आ’ईच्या दबावामुळे साराने सुशांतसोबत ब्रे’कअप केले. त्यानंतर साराने तिच्या करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली होती.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान :– बॉलीवूडच्या सर्वात जास्त गाजलेल्या प्रे’म क’हाण्यांमध्ये ऐश्वर्या आणि सलमानच्या क’हाणीचे नाव येते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अ’फे’अरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वा’द झाले आणि त्या दोघांनी ब्रे’कअप करण्याचा निर्णय घेतला.
सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रे’कअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच ध’क्का बसला होता. त्या दोघांनी ब्रे’कअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सलमानसाठी तिने हम तुम्हारे है सनम या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. तिला अनेकवेळा सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील पाहायला मिळत असे. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले ना’ते पसंत नव्हते. नोव्हेंबर 2001 मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दा’रू’च्या न शे’त प्र’चंड गोंधळ घातला होता.
सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे व’चन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्र’चं’ड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गै’रव’र्तुणूक देखील केली होती असे म्हटले जाते. आणि त्यामुळेच त्यांना सलमान आणि ऐश्वर्याचे प्रे’म मान्य नव्हते. म्हणून त्यांनी ऐश्वर्याला सलमानपासून दूर व्हायला सांगितले होते. ऐश्वर्या वडिलांची गोष्ट टाळू शकत नव्हती म्हणून तिने ब्रे’क’अप केले.