पडद्यावर आदर्श सून दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या खऱ्या संसाराचे वाजलेत तीन तेरा, तीसर मोडलं तर आता चौथ्यांदा बोहल्यावर…

पडद्यावर आदर्श सून दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या खऱ्या संसाराचे वाजलेत तीन तेरा, तीसर मोडलं तर आता चौथ्यांदा बोहल्यावर…

१२ जेव्हा दोन लोक विवाहित जीवनात प्रवेश करतात तेंव्हा दोघांमधील प्रेम, बॉ’न्डिंग आणि येणाऱ्या प्रत्येक अ’डचणीला सोबत मिळून सामोरे जावे लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांना साथ देणार अशी वचने देण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही. काळानुसार अनेक गोष्टींत बदल होत गेले तसेच ‘लग्न’ या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला अनुसरून असलेले अनेक पैलूही बदलताना दिसले.

टीव्ही पडद्यावर आदर्श बहु म्हणून घेणाऱ्या अनेक अभिनेत्रींची खऱ्या आयुष्यात लग्न टिकत नाहीत. रोजचे भांडणे, किटकिट यापेक्षा हे घ’टस्फो’ट घेऊन वेगळे होण्यावर टीव्ही हिरोईन्स जास्त भर देताना दिसत आहेत. यामध्ये अशा किती अभिनेत्री आहे की, त्यांचे पहिले लग्न टिकले नाहीत हे आपण बघणार आहोत.

2) राहुल महाजन :- ‘दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनने कलकत्ताच्या डिंपी गांगुलीसोबत लग्न केले होते. त्यानंतर डिंपीने राहुलवर घरगुती हिं साचा’राचा आ’रो’प केला होता. राहुल आणि डिंपीचे लग्न 2010 मध्ये झाले होते तर 2015 मध्ये त्यांनी घ’टस्फो’ट घेतला आहे. त्यानंतर डिंपीने तिचा शाळेतील मित्र रोहित रॉयशी लग्न केले होते.

3) काम्या पंजाबी :- काम्या आणि शलभ एका वर्षांपासून एकमेकांना डे’ट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शलभ दिल्लीचा राहणारा आहे जो हेल्थकेयेर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. काम्या सोशल मीडियावरदेखील शलभसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. फोटोंमध्ये दोघांचीही उत्तम के’मिस्ट्री पाहायला मिळते.

काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घ’टस्फो’ट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.

4) गौतमी गाडगीळ :- खरं तर नेहमीच मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्ये देखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्र’चं’ड प्रे’म करतो. गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. घर एक मंदिर मालिकेदरम्यानच दोघांची भेट झाली होती.

पुढे दोघे एकमेकांच्या प्रे’मात पडले. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट २००० ते २००२ दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. दोघे या मालिकेत काम करत होते. गौतमी रामच्या भावजयीची भूमिका साकारत होती. पुढे राम कपूरला मालिकेतील त्याच्या भावजयीवर प्रे’म जडले.

जेव्हा रामने गौतमीला प्रपोज केले होते, तेव्हा तिने त्याला लगेचच होकार दिला होता. परंतु रामची ही ल’व्हस्टो’री त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रो’षाचा सा’मना करावा लागला.

यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते. तसेच गौतमीलादेखील रामने पार्टीत जाणे, ड्रिं ‘क करणे त्यांना पसंत नव्हते. मात्र, या दोघांचे लग्न होण्याच्या अगोदर गौतमी गाडगीचे एका व्यावसायिकासोबत लग्न झाले होते. परंतू ते सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *