पतीचे तसले शौक पुरे करण्यासाठी पत्नी करायची ‘हे’ असले घा’णे’रडे काम, एके दिवशी घडले असे काही की…

पतीचे तसले शौक पुरे करण्यासाठी पत्नी करायची ‘हे’ असले घा’णे’रडे काम, एके दिवशी घडले असे काही की…

आजकाल आपण पाहत आहात की गु-न्हेगा’री बातम्यांमध्ये खूप वाढ झाली आहे, लोक आपले छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करतात आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेविषयी सांगणार आहोत मित्रांनो आम्ही तुम्हाला हरियाणा मधील रेवाडी गावचे प्रकरण सांगणार आहोत.

याठिकाणी एका म’हिलेस अ-टक केली गेली आहे, जी पैशासाठी लोकांची पर्स मा-रत असे. जेणेकरून ती तिच्या पतीचे मोठे मोठे छंद पूर्ण करू शकेल. हे वाचून तुम्हाला जरासे विचित्र वाटले असेलच पण पो-लिसां’नी अशी एक घटना उघडकीस आणली आहे.

पो’लि’सां’नी संपूर्ण प्रकरण माहिती करून घेतले. त्यानंतर पो-लिसां’नी ही सीसीटीव्ही फुटेज बघण्यास सुरवात केली ज्यामध्ये ती महिला कुठे बसली होती आणि कुठे उतरली होती हे दिसले. फुटेजमध्ये पो-लिसां’ना एक सं’शया’स्पद महिला दिसली जी दुचाकीवरून खाली उतरली आणि ऑटोमध्ये जावून बसली होती.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या महिलेला पकडण्यासाठी पो-लिसां’नी तिची टीम कामाला लावली. संध्याकाळपर्यंत हि चो’री करणारी महिला आपल्या लहान मुलीसह बाजारात भटकताना दिसली. पो-लिसां’नी महिलेला प’क’डून तिची विचारपूस केली असता हा सारा प्रकार उघडकीस आला.

तिने ऑटोमध्ये चो’री केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिने सांगितले की पतीची कमाई आपला छंद पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही आणि अधिक चो’री करण्यासाठी तिचा नवराच तिला पाठिंबा देत असे. पो-लिसां’च्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वतीने गु-न्हा कबूल केल्यानंतर आता ते आता तिच्या पतीचा शोध घेत आहेत.

रेवाडी येथील गोकुळ गेट पो’ली’स चौकीचे प्रभारी करण सिंह यांच्यानुसार महिलेच्या वतीने गु-न्हा कबूल केल्यानंतर आता तिच्या पतीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले आहे. करण सिंह यांनी सांगितले की तिच्या पतीला मोठ मोठे शौक करण्याची आवड होती यासाठी ही महिला या मार्गाने पैसे घरी आणत होती.

तिच्या पतीच्या अ-टके’नं’तर आतापर्यंत दोघांनीही आतापर्यंत किती चो’ऱ्या केल्या आहेत आणि कशाप्रकारे केल्या आहेत या पर्यंत पो-लि’स पोहोचू शकतील. अशा दिवसांत अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे लोक खूप अ’स्व’स्थ होत आहेत.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.