पती अक्षयला ट्विनकलने ‘या’ अभिनेत्री सोबत पकडले होते रंगेहाथ, पहा शूटिंग सेटवरच ट्विनकलने रागात येऊन अक्षयच्या…

पती अक्षयला ट्विनकलने ‘या’ अभिनेत्री सोबत पकडले होते रंगेहाथ, पहा शूटिंग सेटवरच ट्विनकलने रागात येऊन अक्षयच्या…

एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार इंडस्ट्रीचा ‘प्ले बॉ*य’ म्हणून ओळखला जात असे. रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांच्या अ-फेयरनंतर या अभिनेत्याने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. तेव्हापासून अक्षयने आपल्या विवाहित जीवन आणि व्यावसायिक जीवनात बरेच संतुलन साधण्यास सुरुवात केली होती आणि त्याने सर्व काही सोडून फक्त कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली होती. पण जेव्हा अक्षयने प्रियांका चोप्राबरोबर चित्रपट साईन केले तेव्हा त्याच्या पडद्यावर बर्‍याच चर्चाही रंगल्या होत्या.

प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये केला डेब्यू : प्रियंका चोप्राने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. जो हिट देखील ठरला होता. या चित्रपटात या दोघांनीही असे सीन दिले होते की, त्यानंतर त्यांच्या त्या सीन च्या बातम्या येऊ लागल्या की, दोघे एकमेकांचे खूपच जवळ येत आहेत. अंदाज नंतर मुझसे शादी करोगी आणि ऐतराज मध्ये देखील या जोडीने धम्माल केली होती आणि शेवटच्या वेळी ही जोडी वक्त चियरपटात दिसून आली.

शूटिंगच्या सेटवर अक्षय फोन उचलत नव्हता किंवा अक्षयला घरी कुटूंबाला वेळ दरखील देता येत नव्हता तेव्हा ट्विंकलला अक्कीवर शं-का होतीच. त्यादिवशी अक्षय आणि प्रियांकाच्या ‘साम’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते.

वेळेवरच पोहोचली सेटवर : गोव्यात हा शूटिंग सेट सेट झाला होता, तर ट्विंकल चित्रपटाच्या का-स्टिंग क्रूशी संपर्कात होती. तिथूनच तीला अक्षय आणि प्रियंका आणि गॉसिप्सबद्दल अधिक माहिती मिळाली होती. अशा बातम्या आल्या की त्यानंतर ट्विंकलने प्रियांका चोप्राला थेट बोलावले होते आणि तीने प्रियंकाला बरेच काही ऐकवले देखील होते.

त्याचवेळी प्रियंकानेही मागे वळून ट्विंकलला प्रत्युत्तर दिले होते. आता ट्विंकल खूप चि-डली होती. अशा परिस्थितीत ती वेळेतच सेटवर पोहोचली होती. प्रियंका सोबत काही गोष्टी क्लियर करण्यासाठी ती गोव्यात आली होती, पण त्यावेळी प्रियंका हॉटेलमध्ये नव्हती. त्याचवेळी अक्षय कुमारने हॉटेल लॉबीमध्ये ट्विंकलला पाहिले होते.

अक्षय म्हणाला होय माझं प्रियांकाशी प्रे-म आहे : जेव्हा तो ट्विंकलजवळ आली तेव्हा ट्विंकल आणि अक्षय यांच्यात वा-द सुरू झाले होते. ही चर्चा इतकी वाढली होती की आजूबाजूला लोक गर्दी करून ऐकत होते. वृत्तानुसार, हॉटेलमधील कर्मचार्‍यांनीही अक्षय आणि ट्विंकल यांच्यात खूपच ती-व्र वा-दवि-वाद झाल्याचे सांगितले होते ज्यात प्रियांकाचे नाव बर्‍याचदा घेतले जात असे. अक्षयने रा-गाने ट्विंकलला सांगितले होते की, प्रियांकासोबत माझे प्रेमसं-बंध आहेत.

अशा परिस्थितीत ट्विंकल रागाने 2 वर्षाचा मुलगा आरव याला सोडून मुंबईत परत आली. मात्र, जेव्हा ट्विंकल हिला याबाबत माध्यमांद्वारे विचारले असता तिने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी अक्षयनेही या वृत्ताला निराधार असल्याचे सांगितले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *