पती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातुन ज’खमेमुळे सिरीज बाहेर झाला आणि बायको इकडे दुसऱ्याच क्रिकेटर सोबत पार्टी करतेय एन्जॉय..

पती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातुन ज’खमेमुळे सिरीज बाहेर झाला आणि बायको इकडे दुसऱ्याच क्रिकेटर सोबत पार्टी करतेय एन्जॉय..

सध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे, ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडिया 8 विकेटवरच थांबली. टीम इंडियाला हा पराभव पचवता आला नाही तोपर्यंत आणखी एक वाईट बातमी पुढे आली आहे.

बातमी अशी आहे की मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. पहिल्या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज शमी जखमी झाला आहे. त्यानंतरच्या तीन कसोटी सामने तो खेळणार नाही, असा शमीने निर्णय घेतला.

कोलकातामधील एका न्या’यालयाने तर मोहम्मद शमीवर ख’टलाही दाख’ल केला आहे. मोहम्मद शमीपासून वेगळं झाल्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. इरफान पठाणचा मुलगा इमरानचा शनिवारी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. या बर्थ डे पार्टीला हसीन जहाँ देखील उपस्थित होती.

यावेळी हसीन जहाँने इरफानला काही प्रश्नही विचारले आणि त्याची इरफानने अगदी हलक्यापुलक्या स्टाइलने उत्तरही दिली. हसीन जहाँने कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केलेत त्यात ती सुद्धा काहीतरी बोलताना दिसत आहे. हसीन जहाँने या पार्टी मधील काही फोटो शेअर केलेत. यामध्ये हसीन जहाँनसोबतच इरफान, त्याचा मुलगा इमरान आणि पत्नीही दिसत आहे.

मात्र हसीन जहाँ सध्या या फोटोवरुन सोशल मिडियावर चांगलीच ट्रो-ल होताना दिसत आहे. हसीन जहाँने इन्स्ताग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये इरफानच्या नावाचं स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. तिने इरफान पठाणचं अडनाव चुकवले आहे. अनेकांनी यावरुन हसीन जहाँला ट्रो’ल केलं आहे.

तिला नाव नीट लिहिण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे. यापूर्वीही हसीन जहाँने शेअर केलेल्या न्यूड फोटोवरुन ती ट्रो-ल झाली होती. हा फोटो शेअर करताना हसीन जहाँ मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. “काल तू काहीच नव्हतास तेव्हा मी शुद्ध होती”.

“आज तू काहीतरी झाला आहेस तर मी अशुद्ध झाली आहे”. असत्याचा पडदा टाकून सत्य लपवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांसाठीच सोबत देतात असे हसीन जहाँने पोस्टमध्ये लिहिले होते. पण आता आलेले तिचे पार्टीचे फोटोज चांगलेच वादात सापडले आहेत. अनेक लोकांनी तिला सुनावले आहे.

इकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्याचे निकाल भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताची कामगिरी चांगली झाली नाही.

या सामन्यात भारताच्या दुसर्‍या डावाच्या वेळी मोहम्मद शमीच्या मनगटावर पेट कमिन्सचा एक चेंडू लागला. त्यानंतर शमीच्या हातात गं-भीर जखम झाल्याने त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी त्याला रुग्णालयात नेले होते. यानंतर शमीने उर्वरित सामने खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.