पत्नी आणि मुलांना सोडून ‘या’ तरुण गर्लफ्रेंड सोबत एकाच खोलीत वेळ घालवताय ‘हे’ 3 अभिनेते, नंबर 3 चा लग्नाआधीच बनलाय एका मुलाचा बाप…

पत्नी आणि मुलांना सोडून ‘या’ तरुण गर्लफ्रेंड सोबत एकाच खोलीत वेळ घालवताय ‘हे’ 3 अभिनेते, नंबर 3 चा लग्नाआधीच बनलाय एका मुलाचा बाप…

बॉलिवूडमध्ये लीव्ह इनमध्ये राहण्याचा ट्रेंड खूप पूर्वीपासून चालत आला आहे. लग्नाआधी बॉलिवूडमधील अनेक जोडपी आपल्या भागीदारांबरोबर कित्येक वर्षे लाइव्ह-इन रिलेशन मध्ये राहिली आहेत. दुसरीकडे बॉलीवूडमधील असेही काही कलाकार आहेत ज्यांनी आपले स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुन्हा दुसरीकडे संसार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

काहीजण असे आहेत की त्यांनी आपल्या पत्नीला घ-टस्फो-ट दिला आणि स्वतःच्या किशोरवयीन मुलांना एकट सोडून आपल्या सुंदर मैत्रिणींसह त्याच छताखाली राहत आहे. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्यांविषयी माहिती देणार आहोत ज्यांनी आपले बायको पोरांना सोडून दुसऱ्या तरुण दुसऱ्या अभिनेत्री सोबत एकच छताखाली रहात आहे.

2) फरहान अख्तर :- 2016 मध्ये फरहान अख्तर आणि अधुना भवानी यांनी एकमेकांना घ-टस्फो-ट दिला आणि त्यांचे नाते स्वतंत्र केले. आता फरहान मॉडेल आणि व्हीजे शिवानी दांडेकर हिला डेट करत आहे. फरहान आणि शिबानी यांनी आता लग्न केले आहे. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

फरहान आणि अधुनाला शाक्या आणि अकीरा या दोन किशोरवयीन मुली आहेत. एका मुलाखती दरम्यान त्याने आपल्या मुलींना त्यांच्या घ-टस्फोटाबद्दल सांगणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होते. फरहान अजूनही आपल्या मुलींशी खूप मनाने जोडलेला आहे. तर अधुनाही एका व्यावसायिकाला डे-ट करत आहे.

3) अर्जुनराम पाल :- 1998 मध्ये अर्जुनराम पालने मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले, परंतु अर्जुन आणि मेहरचे २० वर्षे दीर्घ काळ घालवल्यानंतर त्यांचे लग्न मोडले. अर्जुन आणि मेहर जेसियाला दोन मुली आहेत. मोठी मुलगी माहिका 18 वर्षांची आहे. तर धाकटी मुलगी मायरा 15 वर्षांची आहे.

अर्जुन सध्या त्याची परदेशी मैत्रीण आणि दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह-इन रिले-शनशिपमध्ये राहतो. तो गॅब्रिएलाशी लग्न न करताही एका मुलाचा बाप बनला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये गॅब्रिएलाने मुलाला जन्म दिला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *