पद्मावत चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने इतक्या दिवसाने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली 18 व्या वर्षीच धर्मगुरूंनी माझे सोबत केले ‘हे’ नालायक कृत्य करून…

सध्या आपण भोंदू बाबांच्या अनेक बातम्या ऐकला असाल. हे असे भोंदू बाबांचे प्रमाण वाढतच आहे. आपल्याला माहितीच असेल आ-साराम बापूच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल, असेच भोंदू साधू बाबांचे वास्तव समोर ठेवणारी वेब सिरीज आली आहे. या वेब सिरीजचे नाव आहे आश्रम. ही वेब सिरीज सध्या चांगलीच गाजत आहे.
याच वेबसिरीज मधील एका अभिनेत्रीने आता एक ध-क्कादा-यक खु-लासा केला आहे. तिने तिच्या खऱ्या आयुष्यात घडलेला तिचा खरा अनुभव सांगितला आहे. जे ऐकून आपण देखील अशा कोणत्या बाबांवर विश्वास ठेवताना १० वेळा विचार कराल.
या घटनेमुळे तिला मोठा ध-क्का बसला होता. अनुप्रिया नुकतीच आश्रम या वेब सीरिजमध्ये दिसली होती. अनुप्रियाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, तिचे वडील खूप धार्मिक व्यक्ती आहेत आणि ते सहसा मदतीसाठी बाबा किंवा साधूंकडे जात असतात.
त्यांची अशा साधू बाबांवर असणाऱ्या आ-स्थेमुळे ते अशा बाबांवर पूर्ण विश्वास ठेवत होते. यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे. याबद्दल पुढे बोलताना अनुप्रिया म्हणाली की, आमचे कुटुंब अशा बाबांचा नेहमी सल्ला घेत असायचे आणि त्यांच्यावर खूप विश्वास ठेवत होते.
मी ही हळूहळू अशा गोष्टीवर विश्वास ठेवू लागले. कारण, ते बाबा नेहमी योग्य गोष्टी बोलत असत. पण एक दिवस त्या एका बाबाने माझा फा-यदा उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते. त्या घटनेने मला खूप अ-स्वस्थ केले होते. मी कशीतरी त्या परिस्थितीतून बाहेर पडले.
मला त्या बाबांवर आधीच शंका आली होती, तरीही मी त्याच्यावर विश्वास का ठेवला असा प्रश्न मला नंतर पडला. अनुप्रियाने सांगितले की आस्था आणि श्रद्धा या बाबतीत आपण बर्याचदा चुकीच्या मार्गाने जातो आणि याचा फ-टका आपल्याला नंतर सहन करावा लागतो.
आजही तिचे वडील या बाबींमध्ये फार कमकुवत आहेत. परंतु आता ते अशा लोकांपासून अधिक सावध असतात. अनुप्रियाने प्रथम तेलगु चित्रपट केले, तेलुगु चित्रपटानंतर तिने वॉर, टागर जिंदा है, पद्मावत अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांना आकर्षित केले.