‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले

‘पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; चिमुरडीच्या आर्त हाकेने बापाला मृ’त्यूच्या जबड्यातून खेचले

सध्या सगळीकडेच को’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेने हा’हाका’र मां’डला आहे. सगळीकडेच रु’ग्ण ह्या म’हा’मा’री’सोबत दोन हात करत आहेत. मात्र को’रो’ना’ची हि दुसरी लाट अधिकच भ’यान’क आणि वि’ध्व’सं’क अशी सिद्ध होत आहे. दिवसेंदिवस को’रो’ना रु’ग्णां’ची संख्या वाढतच आहे, त्यातच ऑ’क्सिजन आणि औष’धांचा तु’टव’डा जाणवत आहे. ह्या तु’टव’ड्यामुळे, रु’ग्णांना आपला प्रा’ण ग’मवा’वा लागत आहे.

को’रो’ना झाला असे समजताच, बरेच रु’ग्ण आले धैर्य सोडतात आणि खचून जायला सुरवात होते. ह्यामुळे, को’रो’ना’सो’बतची लढाई अधिकच अवघड होते. इच्छाशक्तीचे खच्चीकरण झाल्यास, रु’ग्ण लवकर बरे होण्यात सम’स्या निर्माण होते असेही उदाहरण समोर आहेत. मात्र इच्छाशक्ती असेल तर कितीही गं’भीर प’रिस्थ’ती असेल तरीही रु’ग्ण त्यातून बाहेर पडू शकतो असेही उदाहरण आहेत..

मात्र कधी कधी आपण असेही पहिले आहे की, औ’षधे आणि डॉ’क्टरांचे विलाज हात टेकतात मात्र आपल्या प्रिय आणि लाडक्या व्यक्तीच्या प्रेमळ हाकेने रु’ग्ण बरा होतो. अगदी तसेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे…

गडचिरोली येथील आरमोरी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या… मी तुमची वाट बघत आहे !’ अशी आर्तहाक देवानंद बोरकर ह्यांना त्यांच्या मुलीने दिली. आणि सर्व प’रिस्थि’ती अगदी विपरीत असताना देखील, लाडक्या मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. आपण आपल्या कुटुंबासाठी तरी जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी आपल्या मनाशी केला आणि चक्क सीटी स्कोअर १८ व ऑ’क्सिजन ७० असताना, १७ दिवस को’रो’ना’शी लढा देत विजयी मुद्रेने देवानंद घरी परतले.

ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची कोरोना चा चणी पॉ’झिटि’व्ह आली आणि ते ब्रम्हपुरीला एका खाजगी रु’ग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास जाणवत नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून त्यांचा ऑ’क्सिजन लेव्हल कमी होऊ लागला.

ह्या प’रिस्थि’तीमध्ये डॉ’क्टरांच्या सल्ल्याने त्यांना गडचिरोलीच्या सामान्य रु’ग्णालयात नेण्यात आले. ह्या सर्व धावपळीमध्ये त्यांचा सीटी स्कोअर वाढून १८वर गेला आणि ऑ’क्सिजन लेव्हल तर ७०वरच आला. त्यामुळे त्यांना थेट आ’यसी’यूमध्ये भरती करण्यात आले. अश्या नाजूक प’रिस्थि’तीमध्ये ते पूर्णपणे ख’चून गेले होते. नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली. पण डॉ’क्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला होता.

भंडाऱ्यातील डॉ’क्टरांनी देवानंद ह्यांना भरती करण्यास नकार दिला, मात्र बोरकर यांच्या पत्नीने मोठ्या हिमतीने डॉ’क्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी कळवळीची विनवणी केली. आणि त्यामुळे त्वरित त्यांच्यावर उ’पचार सुरू झाले. ९ दिवस व्हें’टिले’टर आणि ८ दिवस ऑ’क्सिजनवर अशा कठीण प’रिस्थि’तीवर त्यांनी एक-एक दिवस करत को’रो’ना’वर मात केली.

‘आपल्या प्रिय पत्नीने दिलेली हिंमत,लाडक्या मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली आर्त साद, मित्रमंडळींनी देखील दिलेला धीर, विश्वास आणि आधार यामुळे को’रो’ना’वर विजय मिळवू शकलो, ‘असे देवानंद सांगतात.

आप्तस्वकीयांकडून हिंमत आणि आधार मिळणे खूपच गरजेचे
– ऑ’क्सिज’न पातळी कमी झाली की, अनेक रु’ग्ण केवळ भीतीने घा’बरू’न जातात आणि मृ’त्यूच्या दा’ढेत पोहोचतात.
– अशा प’रीस्थि’तीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील आणि मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून अजिबात दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच को’रो’ना’वर यशस्वीरित्या मात करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *