पुन्हा हा’दरले बॉलिवूड ! हॉटेलच्या रूममध्ये नको त्या अ’व’स्थेत मिळाली ‘या’ 28 वर्षीय अ’भिनेत्रीची डे’ड बॉ’डी, विद्या बालन सोबतही केले आहे काम….

सुशांतने आ-त्मह-त्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून एकच प्रश्न सतत सतावतोय, तो म्हणजे का? याचबरोबर अनेकांना आ-त्मह-त्ये सं-दर्भातील अनेक प्रश्न पडणे सहाजिक आहे. म्हणजे आ-त्मह-त्याप्रवृत्त लोकांमधली धो-क्या’ची लक्षणे कोणती?, आ-त्मह-त्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसणारे बदल कोणते? अशा अनेक प्रश्नांवर सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.
पण आताच परत एक ध-क्कादा’यक बातमी समोर आली आहे. साउथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व्ही.जे. चित्राने ग’ळफा-स घेऊन आ-त्मह-त्या केली आहे. चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये ग’ळफा-स घेतला. वयाच्या २८व्या वर्षी तिने अ’खेरचा श्वा’स घेतला.
हॉटेलमध्ये तिचा होणारा पती प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत ती राहत होती. चित्रा फ्रेश होण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ ती दरवाजा उघडत नसल्यामुळे हेमंतने हॉटेल स्टाफला बोलावले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी चित्राने आ-त्मह-त्या केल्याचे समोर आले.
ती केवळ २८ वर्षांची होती. पो’ली’स या प्रकरणाची चौ-कशी करत आहेत. अद्याप तिच्या मृ-त्यूचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. चित्रा कामराजच्या आ-त्मह-त्येमुळे तिचा चाहत्यांना चांगलाच ध-क्का बसला आहे. चित्रा दाक्षिणात्य टीव्ही दुनियेतील एक लोकप्रिय अभिनेत्री होती.
तिने २०१३ साली एका रियालिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मनमोहक सौंदर्य, हजरजबाबीपणा आणि गोड बोलणे यामुळे अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली होती. या लोकप्रियतेमुळे तिला मनान मगल या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
या मालिकेत तिने सोज्वळ सुनेची भूमिका साकारली होती. चित्रा कामराज एक उत्तम डान्सर देखील होती. तिने क्लासिकल डान्सचं शा’स्त्रशु’द्ध शिक्षण घेतले होते. काही वर्षांपूर्वी सुर्या टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिला डान्सर व्हायचं होतं अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.
पण कॉलेजमध्ये असताना तिने एका रेडिओ वाहिनीवर रेडिओ जॉकीचं काम केलं आणि तिच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनयात ती कार्यरत होती तरी देखील तिनं डान्स करणे सोडले नाही. अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर असतानाही तिने झी डान्स लीगमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
गेल्याच वर्षी वसूल वेताई या शोमध्ये तिने अँ-कर म्हणून काम केलं होतं. हा दु’दै’वाने हा तिच्या करिअरचा शे’वटचा शो ठरला. नै-रा’श्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता.
शु-टींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डु’प्लि’केट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृ-तदे’ह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती हेमंतने पो’लि’सां’ना दिली आहे. पो’लीस याचा अधिक तपास करत आहेत.