‘पैशांसाठी काहीही करता का?’ रश्मीकाची ‘या’ अभिनेत्यासोबत अंडरवियरची जाहिरात बघून भ’डकले चाहते… पहा Video

‘पैशांसाठी काहीही करता का?’ रश्मीकाची ‘या’ अभिनेत्यासोबत अंडरवियरची जाहिरात बघून भ’डकले चाहते… पहा Video

मालिका असतील किंवा सिनेमा, अथवा बातम्या किंवा खेळांचे सामने, काहीही बघताना एक गोष्ट मात्र सगळीकडेच बघायला मिळते. आणि ती म्हणजे जाहिरात. केवळ आपल्याच नाही तर सर्वच देशात, जे काही विकायचं आहे त्याची जाहिरात बघायला मिळते. त्याच जाहिरातींना बघून, आपण त्यांच्या वस्तू विकत घेतो.

अनेकवेळा या जाहिरातींचे काहीही तर्क नसते. जाहिरात एखाद्या वास्तूची असते, आणि त्यासाठी जाहिरातीमध्ये संदर्भ अगदी वेगळा असतो. मात्र त्याच जाहिराती बघून आपण, कोणत्याही वास्तूच्या बाबतीत आपले मत ठरवतो. ब्रँडचे मालक देखील, मोठाल्या सेलेब्रिटीजला जाहिरातींमध्ये हवी ती किंमत देऊन काम करण्यास सांगतात.

त्या तुलनेत, अं’डरवियरच्या जाहिराती कायमच, वा’दाचा विषय बनत राहिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी, लक्स कोजीच्या एका जाहिरातीवर इतकी जास्त टी’का करण्यात आली होती की, त्याच्या विरोधात प्र’दर्शन करण्यात आले होते. अभिनेत्री सना खान या जाहिरातीमध्ये झळकली होती. अशा अनेक जाहिराती आहेत, ज्यामध्ये काही ना काही चुका असतात, किंवा अनेकांना त्या चुकीच्या वाटतात.

सध्या अशाच एका जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे. दाक्षिणात्य सुपरहिट अभिनेत्री रश्मीका मंदना आणि विकी कौशलच्या अं’डरवियरच्या जाहिरातीवर नेटिझन्स भरभरून टी’का करत असल्याचं बघायला मिळत आहे. रश्मीका मंदनाने आपल्या करियरची सुरुवात, साऊथ सिनेमामधून केली असली तरीही, बॉलीवूडमध्ये देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

सोबतच विकी कौशल तर, कायमच च’र्चेत असतो. या दोघांनी, सोबत एक जाहिरात केली आहे. यामध्ये रश्मीका योगा टिचरच्या भूमिकेत दिसत आहे. विकीला ती आसन शिकवत असताना, त्याची अं’डरवियर तिला दिसते आणि त्यावर ती स्मितहास्य करते. त्यानंतर, रश्मीका पुन्हा मुद्दाम विकीची अं’डरवियर बघण्याच्या उद्देशाने त्याला, काही वस्तू काढायला सांगते.

विकी हात वर करतो, तेव्हा त्याचा टीशर्ट वर जातो आणि पुन्हा त्याची अं’डरवियर दिसते. या जाहिरातीवर, सगळीकडूनच भरभरून टी’का होत आहे. नेटकरी या जाहिरातीवर, चांगलेच सं’तापले आहेत. अनेकांनी वेगवेगळे कमेंट करत आपला राग व्यक्त केला आहे. ‘हे सर्व काय आहे? पै’शांसाठी तुम्ही काहीही कराल का?’ असा सवाल एकाने केला आहे. तर हि जाहिरात खूपच खराब आहे, असं काहींनी म्हणलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.