प्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी अनेक राण्यांना करत होते संतुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…

निसर्गाने मानवांची निर्मिती करण्यापूर्वीच अशा काही वस्तू तयार केल्या आहेत की ज्या मानवांच्या देखरेखीसाठी आणि वापरण्यासाठी वापरल्या जातात. आपण कुठेतरी ऐकले असेल की अशी एकही वस्तू नाही की जिचा वापर होत नाही. जर आपल्यासाठी काही वस्तू निरुपयोगी ठरत असतील तर ते तसेही होऊ शकते.
कारण प्रत्येकालाच सर्वच नैसर्गिक गोष्टी अवडतीलच असे काही नाही. पूर्वीच्या काळात डॉक्टर नव्हते आणि अशी आधुनिक थेरपी देखील नव्हती. लोक त्यांच्या आ-जारांवर फक्त आयुर्वेदिक आणि जंगली झाडापासून औषध तयार करून चांगल्या पद्धतीने उपचार करायचे.
हे बर्याच वेळा पाहिले गेले आहे की धावपळ आणि त-णावग्रस्त वातावरणात बर्याच लोकांची मर्दानी शक्ती कमकुवत होते जेणेकरून ते अंथरूणावर इच्छित परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत. आज आपण अशा लोकांसाठी अशा एक आयुर्वेदिक वस्तूची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांना प्राचीन काळातील राजा महाराजांनी राण्यांशी संबंध ठेऊन त्यांना संतुष्ट करण्यासाठी या गोष्टीला अविभाज्य घटक बनविले गेले होते.
पांढरी मुसली असे या औषधी वनस्पतीचे नाव आहे. पांढरी मुसली केवळ पुल्लिंगी शक्तीच वाढवते असे नाही तर त्यासंदर्भात त्याचे बरेच फायदे आहेत.पण बहुतेकदा ही वस्तू विवाहित लोक किंवा काही गुप्त रोग असलेल्या पुरुषांकडून जास्त प्रमाणात वापरली जाणारी वस्तू आहे.
पांढरे मुसली खाल्लेल्या व्यक्तीची रो-गप्रतिकारक शक्तीमध्ये शक्तिशाली बदल होत असल्याचे म्हटले जाते. याचा उपयोग केल्याने केवळ बाह्य दुर्बलताच नाही तर शरीरातील अंतर्गत दुर्बलताही दूर होते. जर एखादी व्यक्ती नियमितपणे पांढऱ्या मुसलीचे सेवन करत असेल तर तो स्वत: लाच एक शक्तीशाली समजू लागतो.
असे म्हटले जाते की पूर्वीच्या राज्यांना एक नाही तर अनेक राण्या पत्नी म्हणून असायच्या. तसेच पूर्वीचे राजा महाराजा आपली क्षमता वाढवण्यासाठी या पांढर्या मुस्लीचा वापर करीत असे. आणि एकाच वेळी अनेक राण्यांना संतुष्ट करण्याची शक्ती प्राप्त करून घेत असत.