प्रियंका चोपडाला अमेरिकेत ‘या’ पध्द्तीने बा’ळाला द्यायचा आहे जन्म, म्हणाली भारतात जर बा’ळाला ज’न्म दिला तर…

बॉलिवूड कलाकार जेवढे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असतात तेवढेच ते त्यांच्या लाइफस्टाइल आणि खासगी आयुष्यासाठीही असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी अनेकदा ऐकायला मिळत असतात. आता अशीच एक बातमी प्रियांका चोप्राबद्दल वा’य’रल होत आहे.
आपल्याला माहित आहे कि प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
तसेच प्रियंका आणि निक हे आता वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत आणि ते आपल्या कामात फार व्यस्त आहेत. जेव्हा हे व्हायचे असेल तेव्हा होईल या धोरणाने हे जोडपे याबाबत निश्चिंत आहे आणि हा एक प्रकारचा त्याच्यासाठी आशीर्वादच आहे. मात्र आपल्या बा’ळाबाबत या जोडप्याच्या विचारांमध्ये गेल्या एक वर्षात बराच फरक पडलेला दिसत आहे.
पण प्रियंकाने नुकतेच असे म्हंटले होते कि मला देखील लवकरच आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्ही दोघे सुद्धा व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघे सुद्धा एकमेकांना टाईम देऊ शकत नाही. त्यामुळेच आमच्यात अजून पर्यंत असे काही झाले नाही पण येत्या काही दिवसांतच आम्ही आमच्या साठी वेळ काढून आम्ही आमच्या बा’ळाचा निर्णय घेणार आहोत असे प्रियंकाने सांगितले आहे.
तसेच तिने आपल्या बा’ळासाठी काही प्लॅन देखील केला आहे तिची अशी इच्छा आहे कि तिच्या बा’ळाचा ज’न्म हा लॉस एंजल्समध्येच व्हावा, कारण प्रियांकाचे ते सर्वात आवडते शहर आहे आणि तिच्या मते ती आणि तिचे बा’ळ मा’नसि’क तसेच शारीरिक दृष्ट्या याठिकाणी अधिक चांगले राहील असा तिचा विश्वास आहे.
शिवाय नुकतेच प्रियंकाने लॉस एंजल्समधील अगदी पॉश भागात १५० करोड रुपयांचा बंगला घेतला आहे, त्यामुळे ती आता आपल्या दुसऱ्या हनिमून साठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.
तसेच नुकतीच प्रियंका एका मुलाखतीत म्हणाली होती कि, मला नेहमीच मोठे कुटुंब आवडते आणि लहान मुले खूप आवडतात. मलाही जितकी होतील तेवढी मुले हवी आहेत. मला क्रिकेट टीम बनावयची आहे. हे बोलतानाचं पुढे हसत म्हणाली, ११ मुले थोडी जास्त होतील.
मी याबाबत नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी मला फॅमिली प्लानिंगबद्दल दबाव टाकू नका आणि माझ्या आगामी चित्रपटावर लक्ष ठेवा. नक्कीच ११ मुलांबद्दल ती मस्करीत म्हणाली होती.
प्रियंका लवकरच ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात एका ड्रायव्हर बलरामची कथा रेखाटण्यात आली आहे. यातील ड्रायव्हर बलराम हलवाईची भूमिका आदर्श गौरव साकारणार आहे. या चित्रपटाची कथा अरविंद अदिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. यात अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.