प्रेग्नेन्सी दरम्यान ‘से’क्स लाईफ’बद्दल करीनाचा खुलासा, म्हणाली; 6व्या 7व्या महिन्यात मला से’क्स करण्याची खूप इच्छा व्हायची, म्हणून सैफ आणि मी कित्येकवेळा…

जगातल्या कोणत्याही महिलेच्या आयुष्यात, आई होण्याइतक सुख दुसर कशातच नसत आणि त्याइतकी अवघड देखील दुसरं काहीच नसते. अनेक वेळा अनेक महिलांनी आपल्या ग’रोदर’पणातील अनुभवांबद्दल हे सांगितलं आहे. अशा वेळी, होणाऱ्या आईला कधी काय करावं वाटत, काय खावं वाटत याबद्दल कोणीच खात्रीनं काहीच सांगू शकत नाही.
हा एक अभूतपूर्व अनुभव असतो. प्रत्येक महिलेसाठी, आपला ग’रोदरपणा खास असतो. प्रत्येक महिलेसाठी हा प्रवास वेगळा आणि कायम लक्षात राहणारा असतो. अनेक वेगवेगळ्या भावनांचा भ’डीमा’र अश्या वेळी, होणाऱ्या आईवर होतो. आपल्या अनुभवांबद्दल कधी कोणी लिहून ठेवते, तर कोणी कायम आपल्या हृदयात ते चढउतार ध्यानात ठेवतात.
गरो’दरपणात, से’क्स करू नये, त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते असे आपलाकडे समज आहे. तर काहीं ठिकाणी सांगितले जाते की, या काळात देखील से’क्स करत राहिल्याने डि’लिव्ह’रीच्या वेळी आईला त्रा’स कमी होतो. मात्र प्रत्येक स्त्रीला या काळात वेगळा अनुभव होतो. करीना पुढे बोलली की, मला वाटत होत की मी सुंदर तर दिसत आहे ना? याकाळात, से’क्स करण्याची माझी पूर्ण इच्छा मेली होती.
मला अजिबात सेक्स’ करावा वाटत नव्हता. मात्र, मी म्हातारी होत चालले आहे का, आणि यामुळे सैफ माझ्यापासून दूर तर होणार नाही ना अशी भीती देखील मला वाटतं होती. मात्र, याकाळात कधीच सैफने मला धीर दिला. वेळोवेळी मला मी किती सुंदर दिसत आहे म्हणत कॉम्प्लिमेंट केलं. त्याचा अनेकवेळा से’क्स करायचा मूड होत होता, मात्र त्याने मला समजून घेतलं.
त्याने त्यासाठी कधी जबरदस्ती केली नाही, कि नाराजी देखील व्यक्त केली नाही. त्याच्या या वागण्याने मला गिल्टी फील झालं तेव्हा, तू वेडी आहेस का म्हणून त्याने मला घट्ट मिठी मारली. त्यामुळे कोणत्याही नवऱ्याने आपल्या पत्नीला तिच्या ग’रोद’रपणात अशीच साथ दिली पाहिजे, या असच मला वाटत. मी खूप लकी आहे, मला सैफ सारखा समजदार नवरा मिळाला.