प्रेमात 12 वेळा धोका मिळालेनंतर सुष्मिता सेन म्हणाली की, वयोवृध्द लोक धोकेबाज असतात, आता 17 वर्षाने लहान मुलांसोबत तीने…

प्रेमात 12 वेळा धोका मिळालेनंतर सुष्मिता सेन म्हणाली की, वयोवृध्द लोक धोकेबाज असतात, आता 17 वर्षाने लहान मुलांसोबत तीने…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हीचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेशात झाला. आपल्या सौंदर्याने आणि कौशल्याने लोकांच्या मनावर राज्य करणारी सुष्मिता या अभिनेत्रीने 1994 मध्ये मिस इंडिया आणि ब्रह्मांड सुंदरी ही पदवी जिंकली होती. मिस इंडिया स्पर्धेत तिने ऐश्वर्या रायचा देखील पराभव केला होता. 5 फूट आणि 9 इंच उंचीच्या सुष्मिताने नुकतीच आर्य फिल्म मालिकेत आपली प्रतिभा दाखविली आहे.

चित्रपटांपासून दूर सुष्मिताने ज्या प्रकारे आर्यची भूमिका केली ती कौतुकास्पद आणि प्रशंसा करणारी अशी होती. महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटाने सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यासह तिने ‘बीवी नंबर 1’, ‘बेवफा’, ‘मैंने प्यार क्यूं किया’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘नो प्रॉब्लम’ दुल्हा मिल गया या सिनेमांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वांना सौंदर्यात हरवणार्या सुष्मिताचे आयुष्यही वादाने खूपच घेरलेले होते. आपल्या कारकीर्दीत सुष्मिताने १२ हून अधिक अभिनेते आणि व्यवसायिकांना डेट केलेले आहे.

एका मुलाखतीत सुष्मिता सेनने म्हटले आहे की, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने त्याचे वय पहिल्याच दिवसांपासून तिच्यापासून लपवून ठेवले होते.” अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, “या दोघांची ओळखीची सुरूवात इंस्टाग्रामद्वारे झाली होती. इंस्टाग्राम वरून दोघांची नजीकता वाढली होती आणि त्यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. सुष्मिता सेन यांना नंतर रोहमन तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असल्याचे समजले.

सुष्मिताने ‘कंपेनियन’ चित्रपटाच्या अनुपमा चोप्राला सांगितले की, रोहमनच्या वागण्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली आहे. ती म्हणाली की, “सुरुवातीला काही कारणास्तव त्याने त्याचे वय माझ्यापासून लपवून ठेवले होते. मी नेहमी त्याला विचारतच राहिले की, तुझे वय किती आहे? तू खूप तरुण दिसत आहेस परंतु, त्याने मला त्याच्या वयाबद्दल काहीच माहिती होऊ दिले नाही आणि नंतर मला समजले की तो माझ्यापेक्षा किती तरुण होता, कारण त्याला या संभाषणाच्या मार्गाने जायचे नव्हते. माझ्या मते ते आमच्या नशिबातच होते. म्हणून आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. “

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.