फोटोत आपल्या आईसोबत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकल्याला ओळखले का ? आज आहे आघाडीचा अभिनेता, नाव वाचून चकित व्हाल…

बॉलिवूडमध्ये असे काही कलावंत आहेत की जे अतिशय भावनिक असे आहेत. या कलावंतांना भावना अनावर होताना अनेकदा दिसतात. यामध्ये आपल्याला सलमान खान याचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सलमान खान याची प्रतिमा ही अतिशय ब’द’ना’म असली तरी तो अतिशय भावनिक असल्याचे सांगण्यात येते.
याचे कारण की त्याची बहिण अर्पिता हिला त्याने असेच दत्तक घेतल्याचे सांगण्यात येते. ती याची सख्खी बहीण नसल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे तो किती भावनिक आहे हे दिसून येते. आजवर त्याने अनेकांना ला’खो रु’पयांची मदत केली आहे. याप्रमाणे बॉलिवूडमध्ये इतर असे अभिनेते आहेत की, ते देखील अनेकांना मदत करताना दिसून येतात.
पुढे जाऊन तो म्हणतो की, तू आणि पापा आता चांगले गप्पा मारत एकत्र राहत असाल, मला तुझी खुप आठवण येते. या पुढे जाऊन तो म्हणतो की, दया आणि कोणत्याही क’ठीण परिस्थितीत कायम विश्वास ठेवणे, हे दोन धडे मला कायम स्मरणात राहतील. हे दोन धडे मला तूच दिले आहेस.
त्याच्या या पोस्टवर अनेक अभिनेता व अभिनेत्री मीदेखील कमेंट केलेल्या आहेत. यावर प्रियंका चोपडा, भुमी पेडणेकर, आयुष्यमान खुराणा यांनी देखील त्याच्या पोस्टला लाईक केले आहे. या अभिनेत्याचे नाव राजकुमार राव असे आहे. नुकताच राजकुमार रावचा रुही हा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. 10 मार्चला त्याच्या आईची पुण्यतिथी होती.
या निमित्ताने हा फोटो शेअर केला. यामध्ये तो आईसोबत बिलगून बसलेला दिसत आहे. राजकुमार राव याने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बधाई दो हा चित्रपट त्याचा लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून भूमी पेडणेकर सोबत दिसणार आहे.