फोटोमध्ये दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का ? आहे बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री…

फोटोमध्ये दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का ? आहे बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री…

बॉलीवुड मध्ये बऱ्याच अश्या अभिनेत्री आणि अभिनेते आहेत ज्यांचे लहान पणाचे फोटो त्यांनी शेयर केलेले आहेत. परंतु त्यांचे बालपणातील फोटो बघून कुणालाही ओळखू येणार नाहीत. बालपणातील ते गोंडस फोटो आणि आजचे त्यांचे फोटो यांच्यातील तुलना केली असता प्रत्येक जन गोंधळून जातो. मीडिया वर बरेच चाहते अभिनेते आणि अभिनेत्री यांचे फोटो शे करतात आणि चॅलेंज देतात की सांगा हा फोटो कुणाचा आहे.

मीडिया वर पहिल्यांदाच या अभिनेत्री आणि अभिनेत्याचे फोटो बघून सर्वानाच त्या फोटो बद्धल बरोबर सांगता येत नाही की हे फोटो कोणत्या हिरोईन किंवा हिरो चे बालपणातील फोटो असतील. काही काही यूजर अगदी बरोबर सांगतात. तर्कशुद्ध बुध्दीचा वापर करून ही काही लोक अंदाज लावत अश्या स्टार्स चे फोटो बरोबर ओळखतात.

तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला केलेला आहे. तिचा स्वतःचा मणिकर्णिका हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला होता या चित्रपटात कंगना राणावतने झाशीची राणी लक्ष्मीबाई चे पात्र निभावले होते. आता कंगना जवळपास सात महिने आपल्या परिवारामध्ये राहिल्यानंतर आता परत आली आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक लहान-मोठया गोष्टी शेअर करत असते.

कंगना सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती आपले फोटोज व आपले काही विचार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. तिने आपल्या परीवारा बद्दल देखील बरेच काही शेअर केले आहे. ती आपल्या परिवाराबद्दल च्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी देखील शेअर करत असते. नुकतेच तिच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त तिने काही जुने फोटोज शेअर करून आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहे.

या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने आपल्या परिवारातील एक किस्सा शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये कंगनाने असे लिहिले आहे की, “जेव्हा मी छोटी होते आणि जेव्हा पण आम्ही मंदिरात जात होतो तेव्हा माझी आजी माझ्या कानात नेहमी म्हणत,’बोल, माता राणी मुझे एक भैया देदो’ ह्या वाक्याचा मला काही अर्थ कळत नव्हता.

तरी देखील मी आपले डोळे बंद करून हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत असे. आणि ह्याच दिवशी माताराणीने माझे बोलणे ऐकले असावे आणि आम्हाला आशीर्वाद दिला होता माताराणीची कृपा आणि आशीर्वाद अद्भुत आहे, जन्मदिन मुबारक हो अक्षत” असे कंगनाने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले होते.

कंगनाने याआधी बऱ्याचदा आपल्या परिवाराच्या सदस्यांचे फोटोज शेअर केलेले आहेत. कंगनाने आपल्या आई विषयी देखील सांगितले होते तिने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की आपल्या आईचा एक मूल राहिले नव्हते, परंतु त्यानंतर रंगोली, कंगना आणि नंतर तिच्या लहान भावाचा जन्म झाला. कंगनाला आपली बहीण रंगोली चा मुलगा पृथ्वीराज खूप आवडतो, ती आपल्या बहिणीच्या मुलाचे म्हणजेच पृथ्वीराज चे बरेचशे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत असते.

एकदा पृथ्वीराज विषयी लिहिताना एका पोस्टमध्ये कंगनाने असे लिहिले होते की या मुलाने माझे हृदय जिंकले आहे. लॉकडाऊन मुळे सर्व कामे बंद पडली होती, त्यामुळे सर्वजण आपल्या गावी निघून गेले होते. कंगना देखील आपल्या परिवाराकडे निघून गेली होती. परंतु तब्बल सात महिन्यानंतर ती पुन्हा कामावर परतली आहे. कंगनाला आपल्या परिवाराची खूप आठवण येत असते. याआधी तिने आपल्या आईचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तिची आई चुलीवर मक्याची भाकरी बनवत होती.

कंगना काही दिवसांनी येणारा चित्रपट ‘थलायवा’ यामध्ये ती दिसणार आहे. ती सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट दक्षिण भारतीय असून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती सध्या दक्षिण भारतात आहे. तेथून ती आपल्या परिवाराला खूपच मिस करत आहे. ट्विटर’वर तिने आपल्या आईचा फोटो शेअर करून असे लिहिले होते की, आई या सीजन मधील सर्वात पहिली मक्याची भाकरी बनवत आहे. तिच्या घरी एक वेगळी चूल आहे ज्यावर घरी उघडलेल्या मक्याद्वारे अगदी स्वादिष्ट भाकरी बनवल्या जातात।

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *