बघा, किती धार्मिक आहे अंबानी कुटुंब ; हिरे मोत्यांनी मढवलेल्या आहेत मूर्ती, फक्त देवघर आहे इतक्या कोटींचे बघून चकित व्हाल….

बघा, किती धार्मिक आहे अंबानी कुटुंब ; हिरे मोत्यांनी मढवलेल्या आहेत मूर्ती, फक्त देवघर आहे इतक्या कोटींचे बघून चकित व्हाल….

फोर्ब्स मासिकानं काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाची घोषणा केली होती. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांचा पहिल्या पन्नास जणांमध्ये क्रमांक लागतो. याच मुकेश अंबानींचं घर ‘अँटिलिया’ हे जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. पण आज आपण मुकेश अंबानी याच्या घरातील असणाऱ्या आलिशान देवघराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे डोळे देखील हा नयनरम्य नजारा पाहून सुखावले जातील.

अँटिलीया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. तसेच अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला देवाबद्दल खूप आदर आहे. बर्‍याच वेळेस हे संपूर्ण कुटुंब कोणत्याही चांगल्या कामापूर्वी पूजा यज्ञ आणि हवन करताना आपल्याला दिसत असतात.

यामागील नेमकं कारण देखील खूप खास आहे. नीता यांना आपण कित्येकदा लाल रंगाची साडी, लेहंगा किंवा ड्रेसमध्ये पाहिलं असेल. पण घरातील पूजा किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी त्या लाल रंगाच्याच कपड्यांची निवड करतात. असे आमचे म्हणणे नाही पण त्यांच्या प्रत्येक फोटोमधून हीच बाब ठळक पणे समोर येत आहे.

अंबानी कुटुंबीयांना आपल्या परंपरा, पूजा आणि धार्मिक विधींमध्ये भरपूर विश्वास आहे. घरातील एखादा विवाह सोहळा असो किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम यामध्ये सर्व काही परंपरेनुसार होते.

आपल्या मुलांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातील प्रसिद्ध मंदिरांना भेट देणे असो किंवा घरामध्ये पूजेचे आयोजन असो, आपल्या आसपासचे वातावरण कसे प्रसन्न ठेवायचे हे त्यांना चांगले माहिती आहे. अशा परिस्थिती त्याच्या घरातील देवघर सुद्धा तितकेच आलिशान बांधले आहे, आणि हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी तब्ब्ल ४२० कोटी रुपये हे फक्त त्यांनी आपल्या देवघरांसाठी खर्च केले आहेत.

यावरुन आपल्याला लक्षात येऊ शकते कि अंबानी कुटुंब किती धार्मिक आहे. यामुळेच कदाचित त्यांनी देवघरांवर इतका खर्च केला असेल. तसेच आपणास सांगू इच्छितो कि शिकागो येथील आर्किटेक्ट ‘पर्किन्स’ यांनी ‘अँटिलिया’ ची रचना केली आहे आणि ती ऑस्ट्रेलियन बांधकाम कंपनी ‘लग्टन होल्डिंग’ यांनी बनविली आहे. असे म्हटले जाते की 2010 साली तयार केलेले अँटीलिया हे घर 8 भूकंपाचा धक्का देखील आरामात सहन करू शकते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *