बाबोव ! मालिकेत आदर्श सून पण खऱ्या आयुष्यात दिसते इतकी ‘बो’ल्ड’ आणि ‘हॉ’ट’ की, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतेय ट’क्कर…

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बो’ल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर निया कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. तसेच टीव्हीवरील सर्वात बो’ल्ड अभिनेत्री म्हणून आता निया शर्माचं नाव घेतलं तर वावगं ठरू नये. कारण तिचे सोशल मीडियावरील फोटोंना पाहून तर हेच वाटतं की, तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि 2017 मध्ये ‘से’क्सि’एस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. 2018 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. लं’डन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही यादी जाहीर केली होती. एक हजारों में मेरी बहना है या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
तसेच ती आपल्याला खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली होती. सध्या निया शर्माला टिव्हीवरील ‘नागिन 4’ सीझनला घेऊन चर्चेत आहे. टिव्हीवरील हॉ’ट आणि ग्लॅ’मरस अभिनेत्रीला नागिनच्या भूमिकेत बघण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत.
निया शर्मा ही नेहमीच तिच्या बो’ल्ड फोटोंसाठी ओळखली जाते. तिच्यावर अनेकदा यूजर्सकडून टीकाही होते. पण ती कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करते. सध्या ती मालिकेच्या विश्वातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.