बाबो ! ‘अमेय वाघ’ने घेतली मराठी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी कार ! किंमत बघून चकित व्हाल…

बाबो ! ‘अमेय वाघ’ने घेतली मराठी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी कार ! किंमत बघून चकित व्हाल…

मनोरंजन

पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांकडे सायकल होत्या. आपल्याला हे ऐकल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, पूर्वीच्या काळी सायकल हे देखील एक चांगले स्टेटस असायचे. त्यानंतर दुचाकी घेतली की अनेक जण अभिमानाने सांगायचे की, मी दुचाकी घेतली. त्यावेळी स्कूटरची मोठ्या प्रमाणात क्रेज होती.

त्याने अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये देखील काम केलेले आहे. अनेक तरुणांना तो खूप आवडत असतो. विशेष म्हणजे तरुणींच्या गळ्यातील तो ताईच म्हणावा लागेल. आपल्या अभिनयाने त्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक चित्रपट आणि मालिका देखील हिट केल्या आहेत.

मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. ही मालिका संपल्यानंतर देखील अनेक जण या मालिकेला मिस करत होते. तसेच त्याने मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.

आता अमेय हा करण जोहरच्या ‘गोविंदा मेरा नाम’ सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून देखील अमेय याला खूप अपेक्षा आहेत‌. अमेय याने कार घेतल्यानंतर अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशीने देखील आम्ही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अमेय याचा 13 नोव्हेंबर म्हणजे काळ वाढदिवस होता.

वाढदिवसाच्या दिवशी त्याने ही गाडी खरेदी केली आहे. अमृता कमेंट करताना म्हणाली , उफ..कमाल आमु.. तर श्रेया बुगडेने म्हटलं आहे की, विषय एंड, तर सई ताम्हणकरने ‘नाद खुळा!’ असे म्हटले आहे. सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी अमेय याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना या गाडीबद्दल ही शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर एकाने भन्नाट अशी कॉमेंट केलेली आहे.

कितीही खडतर प्रवास असला तरी तो कसा करायचा, हे वाघाला चांगल्याप्रकारे माहित असतं, असे त्याने म्हटले आहे. अमेयने कार घेतल्यावर एक कॅप्शन लिहिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, आता पुढचा खडतर प्रवास मर्सडीजने. त्याचा या कॅप्शन वरच अनेकांनी कमेंट केल्या आहेत‌. अमेयने मर्सेडिज ए क्लास लिमोझिन ही कार खरेदी केली आहे. अमेयने घेतलेल्या या गाडीची किंमत जवळपास 43 लाखांच्या घरात आहे. नवीन कार घेतल्याबद्दल अमेय याला खूप खूप शुभेच्छा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.