बापरे ! ‘या’ ठिकाणी आहे एक विचित्र प्रथा, पहा लग्नात पाहुणे नवऱ्यासमोरच नवरीसोबत करतात ‘हे’ अ’श्लील काम…

या जगामध्ये असे काही देश आहेत की, जेथे खूप क’डक नियम आहेत. खास करून महिलांच्या बाबतीत अतिशय क’डक नियम व कायदे अशा देशांमध्ये पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अ’फगाणि’स्तानचा उल्लेख करता येईल. अफगाणिस्तान सरकारचा नुकताच पाडाव करण्यात आलेला आहे आणि तिथे तालिबानी राजवट आलेली आहे.

तालिबानी हे अतिशय क्रू’रपणे महिलांसोबत वागत असतात. महिलांच्या बाबतीत अतिशय क’डक कायदे करण्यात आले आहेत. अगदी लहान वयाच्या मुलीला देखील ते बुरख्यमध्ये ठेवतात. आता याविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये सासू आणि नियोजित जावायासोबतच सं’बंध ठेवते.

से’क्स संबंधी मागणी देखील करू शकतो. ही चीनमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी परंपरा आहे. विशेष म्हणजे यामध्ये नवरी मुलगी देखील वर मुलगा आनंदी राहतात हे विशेष. लग्नानंतर नवीन नवरीला छेडणे एक महत्त्वपूर्ण परंपरा असल्याचे पाहायला मिळते. तसेच लग्न समारंभामध्ये छेडछाड ही नवरी मुली सोबतच केली जात नाही.

तर तिच्या सोबत असणाऱ्या मुलींना देखील छे’डछा’डीचा सा’मना करावा लागू शकतो. चीनमधील ही अतिशय जुनी परंपरा आहे. याला ‘नावून’ असे म्हणतात. असा उल्लेख हान साम्राज्यतही आढळतो. ही परंपरा जोडप्यांमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी असते. ज्यात नवरा आणि नवरी ला लग्नानंतर एका खोलीत बं’द करण्यात येते.

त्यानंतर इतर लोक हे खोलीच्या बाहेर थांबतात. चीनच्या सिचुआन जिल्ह्यात या परंपरेला मिळतेजुळते असे एक गाणेही तयार करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये नवरीच्या हाताला पाहणे, नजरेत नजर घालून बघणे, असे संकेत आहेत. विशेष म्हणजे से’क्स एज्युकेशनचाही हा एक भाग असल्याचे सांगण्यात येते. अनेक वर्षानंतर ही परंपरा चीनमध्ये अजूनही तग धरून आहे हे विशेष. तसेच नवदाम्पत्याची हात बां’धून त्यांना सफरचंद खायला देतात देखील एक परंपरा म्हणावी लागेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *