बाब्बो..! विराट कोहली आणि धोनीपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू…संपत्ती एवढी की बघून डोळे होतील पांढरे..

बाब्बो..! विराट कोहली आणि धोनीपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू…संपत्ती एवढी की बघून डोळे होतील पांढरे..

क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये सर्व भारतीय लोक हे जात, धर्म, पंथ, विसरून एकत्र येत असतात. क्रिकेट मुळे सर्व वाद हे कमी होत असतात. यामध्ये जर भारत आणि पा’कि’स्तान यांची जर मॅच असेल तर रस्त्यावर कर्फ्यू लागल्याप्रमाणे असते.

अनेक प्रेक्षक हे भारत पा’किस्तानची मॅच कधी सुरू होते, याची वाट पाहत असतात. मात्र, भारत-पा’किस्तान यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात क्रिकेट सामने ही होत नाहीत. वर्ल्डकप किंवा बाहेर देशात एखादी सिरीज असली तरच या दोन देशात सामने झाल्याचे पहायला मिळतात.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर याने खऱ्या अर्थाने जाहिरातीतून पै’सा कसा कमवायचा हे जगाला दाखवून दिले. त्यानंतर अनेक क्रिकेटपटू हे जाहिरातीतून पै’सा कमावू लावले. आता तर धोनी आणि विराट कोहली यांनी कोट्यवधी रु’पये जाहिरातीतून कमावलेली आहेत. या खेळाडूचे ब्रँडनेम अधिक मोठी आहे.

एक जाहिरात करण्यासाठी हे खेळाडू एखाद्या कंपनीसोबत जवळपास शंभर को’टीचा करार करत असतात. क्रिकेट खेळताना बीसीसीआयकडून या खेळाडूंना मार्गदर्शन मिळत असते. मात्र, जाहिरातीतून यांचे उत्पन्न हे अधिक असते. या कामासाठी ते आपले खाजगी सचिव देखील ठेवत असतात.

काही क्रिकेटपटू या पै’शातील रक्कम ही समाजसेवेसाठी देखील वापरत असतात. पण आज आम्ही आपल्याला एका खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत. हा खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्यापेक्षा देखील अधिक पै’से कमावतो. या क्रिकेटपटुचे नाव ‘आर्यमान बिर्ला’ असे आहे. तो प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.

आर्यमान हा आयपीएल 2018 मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये त्याने राजस्थान रॉयल्स कडून सहभाग घेतला होता. आर्यमान हा मध्यप्रदेश कडून रणजी सामने खेळलेला आहे. आर्यमन याचे वडील कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे जवळपास 70 ह’जार को’टींची संपत्ती आहे. त्यामुळे हा क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहे, असे म्हणावे लागेल.

आर्यमान ला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमान रणजी करंडक स्पर्धेत मध्यप्रदेश संघाचा देखील एक भाग होता, सध्या आर्यमान व्यक्तीक स’मस्यांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. असे सांगितले जात आहे की, आ’रोग्याच्या कारणास्तव अरमानने क्रिकेट पासून अंतर ठेवले आहे सध्या तो त्याच्या आ’रोग्याकडे लक्ष देण्यात पूर्णवेळ देत आहे..

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.