बायकोचा ‘हा’ फोटो पाहून नवऱ्याने लगेच दिला घटस्फो-ट, फोटोतील सत्यता जाणून तुमचेही उडतील होश…

आजच्या काळात स्मार्टफोनशिवाय आयुष्याचा विचार करणं जरा क-ठीणच झाले आहे. मोबाईल हा आता मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि चॅट करणे ही मुला मुलींची नाटके देखील पालकांसाठी एक डोक्याला ताप झाला आहेत.
कॅमेऱ्यातून कै-द केलेला प्रत्येक फोटोमध्ये बरेच काही द-डलेले असते. आज आपण असा एक फोटो बघणार आहोत की पाहून आपणही विचारात पडणार आहोत. हे देखील आ-श्चर्यकारक आहे की जेव्हा महिलेच्या नवऱ्याने आपल्या पत्नीचा मोबाईल मधील फोटो निरखून बघितल्यानंतर नवऱ्याला इतका रा-ग आला होता की रा-गाच्या भरात त्याने पत्नीला घ-टस्फो-ट देण्याचा निर्णय घेतला.
पण जेव्हा थॉमसला सुट्टीनंतर ऑफिसला परत जावं लागलं तेव्हा सर्व काही एका झ-टक्यात बदलून गेले. अशा आनंदी जोडप्याला पाहून कुणीही स्वप्नात विचार करू शकत नव्हता की हे दोघेही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतील.
कामासाठी घरापासून दूर रहावे लागले :- थॉमस निर्यात कंपनीत काम करत होता. लग्नानंतर त्याला बर्याचदा कामाच्या सं-बंधात घराबाहेर प्रवास करावा लागत होता. पण आयरिसने नेहमीच चांगल्या बायकोप्रमाणे त्याचे समर्थन केले.
लग्नाच्या दोन वर्षानंतर कामाचा द-बाव इतका वाढला की बर्याचदा थॉमसला आपल्या पत्नीपासून खूप दूर रहावे लागले होते. आता अगदी आठवड्याच्या शेवटीही दोघांनाही एकमेकाचा चेहरा मोठ्या मुश्कीलीने पाहायला मिळत होता. थॉमस नेहमी असा विचार करत उ-दास होत होता की कामामुळे तो आपल्या पत्नीला पूर्वीप्रमाणे वेळ देऊ शकत नाही.
नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला :- थॉमस यांना नोकरीची आवड होती पण आयरिसला वेळ देता येणार नाही या विचारानं त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या एका खोलीत निवांत विचार करत बसला होता. त्यानंतर फोनवर मेसेजचा आवाज आला.
हा मेसेज त्याच्या पत्नीने पाठविला होता. या मेसेजमध्ये आयरिस आपला रा-ग स्पष्टपणे दाखवत होती. त्यानंतर थॉमस स्वत: ला रोखू शकला नाही. त्याला ठाऊक होते की त्याने खूप पै-से कमावले आहेत, म्हणून आता नवीन घर खरेदी करून तो आपल्या पत्नीसमवेत पूर्ण वेळ घालवू शकतो.
पत्नीला द्यायचे होते सरप्राईज :- नोकरी सोडण्याचा निर्णय थॉमसच्या जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय होता. आपल्या पत्नीला सरप्राईज देऊन त्याला याबद्दल सांगायचे होते. तो गुरुवारचा दिवस होता. त्यामुळे थॉमस यांना वाटलं की शनिवारी नोकरी सोडण्याबद्दल आयरिसला सांगेन.
आपल्या मोकळ्या वेळेत, तो बर्याचदा आयरीसला मेसेजद्वारे आपले प्रेम व्यक्त करीत असे. आता तो दिवस लांब राहिला नव्हता जेव्हा तो आयरिसला नोकरी सोडण्याची योजना सांगण्यासाठी घरी परत जाणार होता. पण त्यावेळी त्याचे सोबत जे काय झाले, ते त्याने स्वप्नातही याची कल्पनाही केली नव्हती.
चॅटिंग करताने पाठविला होता फोटो :- आपल्या पत्नीच्या विचारात ह-रवलेला थॉमस खूप आनंदात होता की शेवटी तो आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी घरी जाणार होता. त्यानंतर त्याच्या फोनमध्ये एक मेसेज आला. यात त्याचे पत्नीने त्याला एक फोटो पाठविला होता.
पलंगावर बसलेल्या आयरिस बाजूला एक गिटार पडलेला होता आणि खोलीत खिडकीतून सूर्यप्रकाशाचा प्रकाश घरात आला होता. तसा हा फोटो दिसायला सर्वसाधारण होता. पण नंतर त्या फोटोत त्याला असे काही दिसले की त्याला त्याचा रा-ग आवरता आला नाही.
हे होते त्या फोटोतील सत्य :- आपण या चित्रात काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला पलंगाखाली एक हात दिसत असेल. म्हणजेच यावरून सिद्ध होते की पतीच्या गैरहजेरीत आयरीस काही काळ त्रयस्थ इ-समाबरोर गुप्त सं-बंध ठेवत होती. अशा परिस्थितीत थॉमसचा रा-ग न्याय्य ठरला होता.
त्याच्या पत्नीचा प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक गोष्ट आता त्याला त्याची फ-सवणूक करताना दिसत होती. म्हणूनच, घ-टस्फो-ट घेऊन आयरिसला या बं-धनातून मुक्त करावे अशी त्याची इच्छा होती. थॉमसचे काम त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या दरम्यान इतके अंतर निर्माण करेल आणि नात्यात पेच निर्माण होईल याची कल्पना देखील पतीने केली नव्हती. कदाचित त्याने आपल्या स्वप्नात देखील या गोष्टींचा विचार केलेला नसेल.